जिल्हाभरातील स्वयंपाकी महिला आंदोलन करण्यासाठी पुढे आल्या आहेत. शाळा व्यवस्थापन समित्या दोन महिलांना कामावर घेऊन एका स्वयंपाकी महिलेचे मानधन एक हजार रूपये वाटून देत आहेत. २०० ते २९९ विद्यार्थ्यांमागे तीन महिलांना प्रत्येकी एक-एक हजार रूपये घेण्यास बळ ...
आत्तापर्यंतच्या प्रत्येक सरकारने ओबीसी प्रवर्गाला त्यांचे अधिकार दिलेच नाही. या प्रवर्गाने आपल्या मागण्यांच्या पूर्ततेकरिता आंदोलनात्मक पवित्रा घेतला. तेव्हा-तेव्हा सत्ताधारी मंडळीने हे आंदोलन दडपण्याचे प्रयत्न केले. या प्रवर्गातील ७० कोटी जनतेने आपल ...
गेल्या वर्षी मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाने (एमसीआय) केलेल्या पाहणीत २९ त्रुटी काढल्या. याचा ‘ई-मेल’ गोंदिया मेडिकलला सोमवारी प्राप्त झाला. यात एमबीबीएसच्या १०० जागांवर प्रवेश का थांबविण्यात येऊ नये, असा प्रश्न विचारण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ...
सध्याच्या काळात सर्वप्रकारच्या सुविधा उपलब्ध असताना ओबीसींची जनगणना करण्यास सरकार टाळाटाळ करूण या प्रवर्गातील जातींच्या विकासात अडसर निर्माण करीत आहे. त्यामुळे आपली जातनिहाय जनगणना सरकारने करावी यासाठी दबावगट निर्माण करण्यासाठी समाजबांधवानी संघटित हो ...
राज्यातील विविध जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागामध्ये २६ जुलै व त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे पुराचे पाणी शहरी व ग्रामीण भागांमध्ये पसरले. या पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या कुटुंबियांना मदत देण्याबाबत १९ ऑगस्ट २०१९ रोजीच्या बैठकीत निर्णय घेण्यात ...
गडचिरोली जिल्ह्यातून गोंदिया येथे देवरी-आमगाव मार्गे येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना नियोजन शून्य केले जात आहे. या मार्गावर अनेक अपघात घडले आहेत. राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामात चोरीचे मुरूम वापरण्यात आल्याचे वृत्त लोकमतने २ जानेवारी रोजी ...
अनेक वर्षांपासून रेल्वे स्थानकावरील अनेक समस्या प्रलंबित होत्या. प्रवाशांनी अनेकवेळा संबंधीत विभागासमोर समस्या मांडल्या पण अधिकारी लक्ष देत नव्हते. अशात प्रवाशांनी ‘लोकमत’चा आधार घेतला व खऱ्या अर्थाने समस्या उघडकीस आणून रेल्वे विभागाच्या नजरेत आणून द ...
सिंचन प्रकल्पांमध्ये सुध्दा पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असून हे पाणी रब्बी पिकांसाठी देण्यात यावे, अशी मागणी तालुक्यातील कालीमाटी येथे आयोजित सभेत शेतकऱ्यांनी केली. यावर बाघ इटियाडोह सिंचन प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता सोनुले यांनी रब्बीसाठी पाणी देण्याची ...