लाईव्ह न्यूज :

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
आदिवासी विकास महामंडळाकडून ४१ केंद्राला मंजुरी; आतापर्यंत ५० हजार क्विंटल धान खरेदी - Marathi News | Approval of 41 centers by Adivasi Development Corporation; Purchase of 50 thousand quintals of paddy so far | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आदिवासी विकास महामंडळाकडून ४१ केंद्राला मंजुरी; आतापर्यंत ५० हजार क्विंटल धान खरेदी

ही खरेदी प्रक्रिया सुरू असताना 50 हजार क्विंटल जवळपास धान खरेदी आज पर्यंत करण्यात आलेली आहे.  ...

लोकांना लुटायचे, ऐश करायचे; आणखी तिघांवर मकोका - Marathi News | To rob people, to oppress them; mcoca on three more gondia crime news | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :लोकांना लुटायचे, ऐश करायचे; आणखी तिघांवर मकोका

आरोपी सराईत गुन्हेगार : दहशत पसरविण्यासाठी ते सोबत ठेवत होते शस्त्र ...

काठीने वार, महिलेचा जीव घेणाऱ्याला आजन्म कारावास; विशेष सत्र न्यायालयाचा निकाल - Marathi News | Life imprisonment for stabbing, killing a woman; Judgment of the Court of Special Sessions | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :काठीने वार, महिलेचा जीव घेणाऱ्याला आजन्म कारावास; विशेष सत्र न्यायालयाचा निकाल

५ हजाराचा दंडही ठोठावला, कुंपनावरून होता वाद ...

परिवहन महामंडळाला लक्ष्मीच पावली: १० दिवसांत ४.५३ कोटी गल्ल्यात - Marathi News | ST department got 4.53 crore in 10 days of diwali | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :परिवहन महामंडळाला लक्ष्मीच पावली: १० दिवसांत ४.५३ कोटी गल्ल्यात

दिवाळीत छप्परफाड; भाऊबीजनंतर उत्पन्नात वाढ ...

अन् युवकाला केली झाडाला बांधून मारहाण - Marathi News | in gondia tied the youth to a tree and beat him police case has been registred | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अन् युवकाला केली झाडाला बांधून मारहाण

मोहाटोला येथील प्रकार, जमिनीचा जुना वाद, तिघा बाप-लेकांवर गुन्हा दाखल. ...

तणसाची आग शेजारच्या शेतात; दोन एकरातील उसाची राख; एकावर गुन्हा दाखल - Marathi News | Weed fires in neighboring fields; sugarcane ash from two acres; A case has been registered against one | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :तणसाची आग शेजारच्या शेतात; दोन एकरातील उसाची राख; एकावर गुन्हा दाखल

तीन लाखांचे नुकसान ...

दीड वर्षे दारू ढोसली, बिल तर लांबच.. उलट खंडणी मागितली  - Marathi News | Drunk alcohol for one and a half years, the bill was long on the contrary demanded ransom in gondiya | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :दीड वर्षे दारू ढोसली, बिल तर लांबच.. उलट खंडणी मागितली 

प्रज्वलच्या खुनातील दोन आरोपींनी मागितले होते केसर बारच्या मालकाला पैसे. ...

लिपीकाच्या घरून २.२१ लाखाची चोरी; तासाभरातच आरोपीला मुद्देमालासह अटक  - Marathi News | 2.21 lakh stolen from clerk's house Within an hour, the accused was arrested along with the material | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :लिपीकाच्या घरून २.२१ लाखाची चोरी; तासाभरातच आरोपीला मुद्देमालासह अटक 

ही चोरी आरोपी फरहान ईशाक कुरैशी (१९) रा. गौतमनगर, गोंदिया याच्या बरोबर एका विधी संघर्षीत बालकाने केल्याची कबुली फरहाण याने दिली आहे. ...

काय सांगता?, पोलिसाच्या घरातून २.२१ लाखांचे दागिने लंपास - Marathi News | jewels worth 2.21 lakhs looted from police house in gondiya | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :काय सांगता?, पोलिसाच्या घरातून २.२१ लाखांचे दागिने लंपास

गोंदिया : जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, सर्वसामान्य नागरिक सुरक्षित राहिले नसल्याचे यातून दिसून येत आहे. ... ...