Gondia News: अंगणात उभे असलेल्या मालकावर अस्वल अचानक हल्ला करते, अस्वलाच्या तावडीतून सुटका करण्यासाठी मालकाची धडपड सुरू असते. मालक आरडाओरड करताच त्यांचा घरी पाळलेला कुत्रा मालकाच्या मदतीला धावून येतो आणि मालकाची सुटका करेपर्यंत अस्वलावर हल्ला करत राह ...