लाईव्ह न्यूज :

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
बुधवार ठरला कोरोनाचा स्थिरवार - Marathi News | Wednesday was Corona's stable | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बुधवार ठरला कोरोनाचा स्थिरवार

कोरोना संसर्गाच्या आतापर्यंत जिल्ह्यातील १०५५ जणांचे स्वॅब नमुने घेवून नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी ६९ नमुने पॉझिटिव्ह आले असून २५ स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे. तर आत्तापर्यंत एकूण ९६१ स ...

धानाच्या हमीभावात तुटपुंजी वाढ - Marathi News | Inadequate increase in grain guarantee price | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :धानाच्या हमीभावात तुटपुंजी वाढ

मागील पाच वर्षांत सरकारने धानाच्या हमीभावात केवळ २५३ रुपयांनी वाढ केली आहे. तर त्यातुलनेत धानाच्या लागवड खर्चात प्रती हेक्टरीे पाच ते सहा पट वाढ झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने हमीभावात फार कमी वाढ करुन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याची टीका केल ...

परराज्यातून येणाऱ्यांची सखोल चौकशी करा - Marathi News | In-depth inquiries of return from other state | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :परराज्यातून येणाऱ्यांची सखोल चौकशी करा

पालकमंत्री देशमुख म्हणाले, पूर्वी शहरी भागात असलेला हा संसर्ग आता या व्यक्तींमुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाढत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सुक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. जिल्ह्यातील कंटेन्मेंट झोनमध ...

लॉकडाऊनमुळे ४२ टक्के गुन्ह्यांमध्ये घट - Marathi News | Lockdown reduces crime by 42% | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :लॉकडाऊनमुळे ४२ टक्के गुन्ह्यांमध्ये घट

गोंदिया जिल्हा आदिवासी व नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्याला मध्यप्रदेश व छत्तीसगड या राज्याची सीमा लागून असल्याने येथील क्राईम रेट वाढणे साहजिकच आहे. परंतु पोलिसांचा कर्तव्यदक्षपणा व कोरोनाचा संसर्ग यामुळे यंदा ३३९ गुन्ह्यांनी घट झाली आ ...

टार्गेट २७० कोटीचे वाटप ८३ कोटीचे - Marathi News | Target allocation of Rs 270 crore to Rs 83 crore | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :टार्गेट २७० कोटीचे वाटप ८३ कोटीचे

यंदा खरीप हंगामासाठी २७० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट बँकांना दिले आहे. यापैकी आतापर्यंत गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने १५ हजार २८४ शेतकºयांना ६६ कोटी ३७ लाख रुपयांचे, राष्ट्रीयकृत बँकानी ८५५ शेतकºयांना ५ कोटी ९७ लाख रुपयांचे तर ग् ...

जिल्ह्यात कोरोनामुक्त होणाऱ्याचे अर्धशतक पूर्ण - Marathi News | Corona-free half-century completed in the district | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जिल्ह्यात कोरोनामुक्त होणाऱ्याचे अर्धशतक पूर्ण

मागील आठ ते दहा दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने जिल्हावासीयांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र बुधवारी (दि.३) जिल्ह्यात एकही नवीन रुग्णाची नोंद झाली नाही. तर दोन कोरोना बाधीत कोरोनामुक्त झाले. त्यामुळे आत्ता ...

कालव्यातील अतिक्रमण विरोधी अंमलबजावणी कधी? - Marathi News | When is the canal encroachment implemented? | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :कालव्यातील अतिक्रमण विरोधी अंमलबजावणी कधी?

जिल्ह्यात मोठे व मध्यम सिंचन प्रकल्पमुळे सिंचन प्रकल्प आहेत. दोन मोठे सिंचन प्रकल्प, मध्यम प्रकल्प नऊ, लघु व इतर प्रकल्प असे एकूण १९९ प्रकल्प आहेत आहे. शासनाच्या धोरणनुसार या प्रकल्पांची उभारणीसह सिंचन विकास योजना तयार करणे अपेक्षित आहे. सदर सिंचन प् ...

गोंदिया जिल्ह्यात क्वारंटाईन काळात युवकांनी शाळा केली चकाचक - Marathi News | In Gondia district, the youth went to school during the quarantine period | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदिया जिल्ह्यात क्वारंटाईन काळात युवकांनी शाळा केली चकाचक

आपल्याला जीवन जगणे शिकविणाऱ्या शाळेचे ऋण फेडण्याची संधी क्वारंटाईनमुळे मिळाली. या शब्दातून २ युवकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या असून त्यांनी ग्राम हिरडामाली येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेला चकाचक करून टाकले आहे. ...

कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांसाठी प्रशासन मार्ग काढणार - Marathi News | The administration will pave the way for the citizens in the containment zone | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांसाठी प्रशासन मार्ग काढणार

कोरोनाला गावातून हद्दपार करण्यासाठी ग्रामस्थांना सतर्क राहावयाचे आहे. प्रसंगी घाबरुन दूर राहणे यातच गावचे हित आहे. नागरिकांचे हीत व आरोग्याच्या दृष्टीने कुणीही गावाबाहेर जाऊ नये. गावच्या सर्व सीमा आवागमनासाठी बंद करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत गा ...