पेट्रोल, डिझेलच्या दरात करण्यात आलेली दरवाढ त्वरीत मागे घेण्यात यावी, या मागणीचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले. देशात सर्वत्र मागील तीन महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने लॉकडाऊन आहे. त्यामुळे आ ...
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता अजूनही काही भागात लॉकडाऊन असल्याने रोजगारासाठी विविध राज्य आणि विदेशात गेलेले नागरिक आता आपल्या स्वगृही परतू लागले आहे. दुबई आणि दिल्लीहून आलेल्या तिरोडा तालुक्यातील नागरिकांमुळे जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला ...
मागेल त्याला काम देण्यासाठी केंद्र सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अमंलात आणली. या योजनेच्या माध्यामातून ग्रामीण भागातील रस्ते, पांदण रस्ते, शेततळी, वनतळी, तलाव खोलीकरण, बांध्या खोलीकरणाचे काम केले जातात. दवरर्षी दिवाळी झाल्य ...
यंदा खरीप हंगामात जिल्ह्यात एकूण १ लाख ९९ हजार हेक्टरवर विविध पिकांची लागवड करण्यात येणार आहे. यात सर्वाधिक १ लाख ८९ हजार हेक्टर धानाचे क्षेत्र आहे. जिल्ह्यात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात असल्याने धान उत्पादकांचा जिल्हा म्हणून गोंदिया जिल ...
वातावरणातील बदलाचे संकट दूर करण्यासाठी महाराष्ट्रातील तत्कालीन भाजप सरकारने ३३ कोटी वृक्ष लागवडीची योजना राबविली होती. योजनेतंर्गत मागील वर्षी गोंदिया जिल्ह्यातील ५४४ ग्रामपंचायतींना १७ लाख ४७ हजार ७५० रोपटे लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. परंतु ...
पांगोली नदीचा विकास झाल्यास जिल्ह्याची खालावलेली भूजल पातळी वाढेल, नदीपात्रात बारमाही पाणी राहील, शेतकऱ्यांना बारमाही पाणी शेतीसाठी उपलब्ध होऊ शकेल, शेतकरी पारंपारिक पिकांसह नगदी पिके घेऊ शकतील, बागायती व फळ, भाजीपाला शेती करू शकतील, जिल्ह्याची जलसिं ...
कोरोनाचा प्रादुर्भाव बघता अवघ्या देशातच लॉकडाऊन करण्यात आले. शिवाय रेल्वे, बस व विमान व जल वाहतूक सुद्धा बंद करण्यात आली होती. सुमारे ३ महिने ही वाहतूक ठप्प असल्याने राज्य परिवहन महामंडळाला याचा फटका बसला आहे. राज्य शासनाने प्रवासी सुविधेत शिथिलता दि ...
गोंदिया जिल्ह्यात आमगावर मार्गावर असलेल्या ग्राम ठाणा गोरेगाव वळणावर शुक्रवारी रात्री ८ वाजता ट्रॅक्टर आणि मिनी एंबुलेंसमध्ये समोरासमोर भीषण धडक झाली. ...
शुक्रवारच्या (दि.१९) अंकात लोकमतने दहा वर्षाचा मुलगा ओढतो कुटुंबाचा गाडा या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले. हे वृत्त प्रकाशित होताच अनेकांनी लोकामतशी संपर्क साधून महेशच्या कुटुंबाला मदत करण्याची तयारी दर्शविली.तर काहींनी थेट महेशचे घर गाठून पैशाची आण ...
जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातंर्गत जिल्ह्यात हमीभावानुसार शासकीय धान खरेदी केली जाते.गेल्या खरीप हंगामात शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रती क्विंटल पाचशे रुपये बोनस आणि प्रती क्विंटल दोनशे रुपय ...