बुधवारी (दि.१२) एकाच दिवशी जिल्ह्यात चार कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. तर २५ कोरोना बाधितांची भर पडली. त्यामुळे जिल्हावासीय हादरले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असताना आरोग्यविषयक उपयायोजनांचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना ...
कान्होबाचे विसर्जन करण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी (दि.१३) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास तालुक्यातील गंगाझरी येथे घडली. ...
१३ हजार सिंचन विहिरी बांधकाम कार्यक्रमातंर्गत लाभार्थ्यांना प्रलंबित देयके देण्याकरीता निधी देण्याची मागणी नागपूर आयुक्तांनी प्रधान सचिव नियोजन विभाग (रोहयो प्रभाग) यांच्याकडे ३१ जुलै रोजी पाठविलेल्या पत्रातून केली आहे. नागपूर विभागातील सर्व जिल्ह्या ...
साधारणत: दहा हजार रुपये किमतीच्या शंभर मूर्त्या तयार करताना किमान तीन हजार रुपये केवळ रंगासाठी खर्च येतो. त्यावर महिनाभरापासून मूर्तिसाठी माती तयार करणे तिला मूर्त रुप देणे यासाठी भरपूर परिश्रम घ्यावे लागते. पूर्ण मूर्त्या विकल्या तरी ग्रामीण भागात फ ...
बाहेरुन आलेल्या आणि कोरोना संसर्गाची अनुषंगाने लक्षणे दिसणाऱ्यांना क्वारंटाईन आणि कोविड केअर सेंटरमध्ये ठेवले जात आहे. मात्र क्वारंटाईन सेंटरमधील सुविधांचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. बुधवारी तिरोडा तालुक्यातील बापलेकाचा कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर सर ...
अरविंदची मोटारसायकल काही अंतरावर सापडली. मात्र अरविंदचा शोध लागला नव्हता. सोमवारी सायंकाळी उशीरापर्यंत शोध मोहीम राबविण्यात आली. मात्र यानंतरही अरविंदचा शोध न लागल्याने मंगळवारी सकाळपासून पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली. सायंकाळी ६ वाजतापर्यंत ही म ...
बुधवारी जिल्ह्यात आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये तिरोडा तालुक्यातील पाच रुग्णांचा समावेश असून यात शहीद मिश्रा वार्ड २, सुभाष वार्ड १, डोंगरवाव खडकी १ आणि बिरसी येथील १ बाधिताचा समावेश आहे. तर आमगाव तालुक्यात ४ रुग्ण आढळले असून यामध्ये कुंभारटोली २, बो ...
मार्च महिन्यात सर्वत्र कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर याचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत गेला. आता दिवसागणिक हजारो रूग्णांची नोंद होत आहे. शासनाने मार्च ते मे महिन्यापर्यंत कडक लॉकडाऊन केले. मात्र त्यानंतर विस्कटलेली अर्थव्यवस्थेची घडी बसविण्यासाठी हळूह ...
पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत एका होमगार्डला ८ ऑगस्टला कोरोनाची लागण झाली होती. त्याचे संपर्कामुळे येथील पोलीस अधिकाऱ्यासह तेरा पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलीस अधिकाऱ्यासह आठ पोलीस शिपायांना कोरोनाची लागण झाल्याचे १० ऑगस्ट रोजी ...
सोमवारी (दि.१०) तिरोडा तालुक्यातील पाटीलटोला येथील एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात कोरोनाचा चवथा बळी गेला आहे. कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून दररोज सरासरी ५० नवीन रुग्णांची भर पडत आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील ग ...