गोंदिया जिल्ह्यात नुकतेच रूजू झालेले जिल्हाधिकारी दीपककुमार मीना यांची माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी भेट घेऊन त्यांना नागपूर येथे जीएमसी-आयजीएमसीत १५ बेड गोंदियासाठी आरक्षीत करण्याची मागणी केली. ...
जिल्ह्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस भयावह रूप धारण करीत आहे. यात गोंदिया शहराची स्थिती अधिकच गंभीर असून जिल्ह्यात आतापर्यंत मिळून आलेल्या रूग्णांमध्ये सर्वाधिक रूग्ण शहरातील आहेत. आजघडीला जिल्ह्यात ३०७८ कोरोना बाधित रूग्ण संख्या असून ४६ जणांना आपला ...
१३ दिवसांत जिल्ह्यात तब्बल १६७२ रूग्ण वाढले असून २९ जणांचा जीव ही गेला आहे. ही धक्कादायक आकडेवारी बघता सप्टेंबर महिना काळाचाच ठरत असल्याचे दिसत आहे. देशात मार्च महिन्यात कोरोना आपले पाय पसरू लागला व जिल्ह्यात १ रूग्णापासून कोरोनाची सुरूवात झाली. ती स ...
जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात पावसाने चांगलाच कहर केला. सन २००५ मध्ये आलेल्या पुरालाही यंदाच्या पुराच्या मागे टाकले. या पुरामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शिवाय कित्येकांची घरे, गोठे पडली. या पुराने जिल्ह्यातील ८ तालुक्यात असलेल्या जिल्हा परिषद ...
आजघडीला शहरातील एकही परिसर कोरोना रूग्णांपासून सुटलेला नाही. त्यातल्या त्यात बाजारपेठेतही रूग्ण सातत्याने वाढत आहेत. विशेष म्हणजे, यानंतरही शहरात गर्दी काही कमी होत नसून त्यात बाजारपेठेतील गर्दी बघितल्यास कोरोना गोंदियातून निघून गेल्यासारखे बिनधास्तप ...
जिल्ह्यात शुक्रवारी आढळलेल्या २२९ कोरोना बाधितांमध्ये सर्वाधिक १६९ कोरोना बाधित हे गोंदिया शहरातील आहे. तर उर्वरित रुग्ण जिल्ह्यातील इतर भागातील आहेत. शहरी आणि ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झा ...
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून शहर कोरोनाचे हॉटस्पॉट होत आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात आरोग्य यंत्रणा सपशेल अपयशी ठरत आहे. त्यातच कोरोनाबाधित गर्भवतींचा कोणीच वाली नसून कोरोनाबाधित महिलांची प्रसूती करण्यासाठी रजेगाव येथी ...