घरात वाघोबा आला, ही वार्ता गावासह परिसरात पसरते. वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होतात. सव्वाचार तासांच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर अखेर बिबटला जेरबंद करण्यात वनविभागाला यश येते. ...
सध्या सर्वत्र कोरोनाने थैमान घातले असल्यामुळे यंत्रणेला सहाय्य होण्याच्या दृष्टीने शासनाद्वारे शिक्षकांना कोविड आजाराशी संबंधित कामकाजात एप्रिल- मे महिन्यापासून अधिग्रहित करण्यात आले आहे. परंतु अधिक काळ शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नु ...
तालुक्यात वर्ग १ ली ते १२ पर्यंत शिक्षण देणाऱ्या एकूण १५० शाळा आहेत. यात जिल्हा परिषदेच्या १०५ शाळांचा समावेश आहे. २ जि.प.माध्यमिक शाळा खासगी अनुदानित आहे. ६ स्वतंत्र उच्च माध्यमिक शाळा असून यामध्ये विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालय जास्त आहेत. २ शासकी ...
सोमवारी (दि.३१) आढळलेल्या ९३ कोरोना बाधितांमध्ये सर्वाधिक ७४ कोरोना बाधित हे गोंदिया तालुक्यातील तर १८ रुग्ण हे आमगाव तालुक्यातील आहे. मागील १५ दिवसांपासून गोंदिया आणि आमगाव तालुक्यातील कोरोना बाधितांचा आलेख सातत्याने वाढत आहे. त्यामुळे दोन्ही तालुके ...