देशात मार्च महिन्यापासून कोरोनाचा कहर सुरू असून जिल्ह्यात आजघडीला रूग्ण संख्या ७३४७ वर पोहचली आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंतची आकडेवारी बघितल्यास सप्टेंबर महिन्याने जिल्ह्याला हेलावून सोडले असून सर्वाधिक रूग्ण संख्या सप्टेंबर महिन्यातच वाढल्याचे दिसते. ...
जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांच्या मृत्यूचे सत्र मात्र काही केल्या बंद होत नसल्याचे दिसत आहे. शनिवारीही २ रूग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत मृतांची संख्या १०४ झाली आहे. यामध्ये गोंदिया तालुक्यातील ६२, तिरोडा १५, गोरेगाव ३, आमगाव ६, सालेकसा २, देवर ...
तालुक्यातील बागळबंद जंगल परिसरात गोरेगाव तिरोडा मार्गावर काली माता मंदिर आहे.या मंदिराजवळ एक बोअरवेल आहे. भाविकांना तहान लागल्यास याच बोअवेलचा आधार घेतात. या काली माता मंदिरला लागूनच फुटक्या तलाव आहे. काही वर्षांपूर्वी या तलाव परिसरात लग्न सोहळयासाठी ...
Gondia News Corona mask मागील सहा महिन्यात गोंदिया जिल्ह्यात एकूण २७ हजार ९०० नागरिकांवर कारवाई करुन ५२ लाख ६१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ...
Gondia News, Water, colour borewell गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील बागळबंध येथील काली माता मंदिर परिसरातील एका बोरवेलचे पाणी प्यायल्यास जिभेचा रंग काळा होत असल्याचा प्रकार पुढे आला आहे. ...
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाटयाने वाढत आहे.कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनातर्फे प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहे. मात्र यानंतर काहीजण या नियमांकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग अधिक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. य ...
शुक्रवारी दुपारी १२ वाजता फुलचूर चौकातून काँग्रेसच्या बैलबंडी मोर्चाला सुरूवात झाली. या मोर्चात काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जिल्हा काँग्रेस कमिटीने महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीच्या पार्श्वभू ...
कोरोनाच्या भीतीने परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यात दररोजच्या वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी या सारख्या आजारांची भर पडत आहे. साधारण ताप, खोकला व सर्दी झाली तरी कोरोनाची लागण तर झाली नसावी या भीतीने प्रत्येकाच्या मनात घर केले ...
४ कोविड गर्भवंतीवर सिझरिंगची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे आता कोविड गर्भवतींना रेफर टू नागपूर करणे पूर्णपणे बंद झाल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता नरेश तिरपुडे यांनी सांगितले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सीटी स्कॅन मशिन बंद अ ...
हॉटेल, मिस्ठान्न भांडार व विविध दुकानांवर मिठाई व दुग्धजन्य पदार्थ विक्री केले जातात. परंतु त्या मिठाई किंवा दुग्धजन्य पदार्थांचा वापर केव्हापर्यंत करायचा यासंदर्भात त्या मिठाई किंवा दुग्धजन्य पदर्थांवर लिहीलेले नसते. परिणामी हलकी बुरशी चढलेले पदार्थ ...