गेल्या वर्षीच्या दोन्ही हंगामातील अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची धान खरेदी करण्यात आली. मात्र यंदा धान खरेदी न करण्याचे कारण काय असा प्रश्न निर्माण होत आहे. येत्या चार-पाच दिवसांत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांकडून महामंडळाने धान खरेदी करण्यास सुरुवात न केल्यास या ...
Gondia News नवेगाव-नागझिरा अभयारण्य व व्याघ्र प्रकल्पांतर्गत नागझिरा वन्यजीव अभयारण्यात ६० बारमाही वनमजूर वेगवेगळ्या संरक्षण कुटीवर कार्यरत आहे. या बारमाही वनमजुरांचे वेतन आठ महिन्यांपासून थकीत आहे. ...
स्टेशन डायरी ड्युटीवर असलेल्या पोलीस हवालदार साबीर शेख यांनी ठाणेदार बाबासाहेब बोरसे यांना याबद्दल त्वरित माहिती दिली. त्यांनी टँकरचा शोध घेण्यासाठी पोलीस हवालदार साबीर शेख, अनंत तुलावी, पोलीस शिपाई दीपक कराड, चालक सहाय्यक फौजदार सयाम यांचे पथक तयार ...
कोरोनावर अद्याप तरी काहीच औषध हाती आलेले नाही. अशात कोरोना हा तेवढाच धोकादायक व जीवघेणा ठरत आहे. डॉक्टरांकडून उपलब्ध औषधांनीच रूग्णांवर उपचार केले जात आहेत. मात्र गंभीर स्थितीत असलेल्या रूग्णांसाठी आजघडीला प्लाझ्मा हेच जीवदायी शस्त्र डॉक्टरांच्या हात ...
मागील खरीप हंगामात १ लाख ९० हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली होती. त्यातच ऑगस्ट महिन्यात आलेल्या पुरामुळे आणि त्यानंतर झालेल्या परतीच्या पावसामुळे पीक विमाधारक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. त्याची तक्रार सुध्दा या शेतकऱ्यांनी विमा ...
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी सर्व कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे. तसेच पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे कार्य करावे असे सांगितले. गोरेगांव तालुक्यासाठी मंजूर करण्यात आलेले शासकीय धान खरीदी केंद्र सुरु करण्यास उशीर झ ...
Gondia News dogs गोंदिया शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. यामुळे शहरातील काही भागांमध्ये कुत्र्यांचे झुंडचे झुंडच तयार झाले आहेत. ...
Gondia News corona गोंदिया जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्या सातत्याने घसरत असतानाच आता आणखी एक दिलासादायक बाब म्हणजे, येथील शासकीय रक्त केंद्रातील प्लाझ्मा युनिटचा सोमवारी (दि.७) श्रीगणेशा झाला. ...
गोंदिया जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतरही सर्वात उशिरापर्यंत कोरोनाला आपल्या हद्दीत प्रवेश करून देणारा देवरी तालुका सर्वात प्रथम ग्रीन झाला आहे. ...