जिल्ह्यात सर्वात मोठे रेती घाट गोंदिया आणि तिरोडा तालुक्यात आहे. त्यामुळे याच घाटावरुन सर्वाधिक वाळू येते. मात्र यंदा जिल्ह्यातील एकाही वाळू घाटाचे लिलाव झाले नसल्याने लगतच्या मध्यप्रदेशातील अत्री, किन्ही या घाटावरुन वाळू येत आहे. ...
१७ ते २४ नोव्हेंबर जिल्ह्यात एकूण ८६१ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर ९ बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. उपचार घेत असलेल्या ५२९ कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली. तर १ ते २४ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात आढळलेल्या कोरोना बाधितांच्या संख्येवर नजर ...
कोरोनाच्या संक्रमणामुळे २५ मार्चपासून रेल्वेची प्रवाशी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. त्यानंतर महिनाभरापूर्वी काही रेल्वे मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्या सुरु करण्यात आल्या आहेत. हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया हे प्रमुख रेल्वे स्थानक असून या रेल ...
जिल्ह्यात ९ वी ते १२ वीच्या एकूण २७५ शाळा आहेत. यात १७५ कनिष्ट विद्यालय आणि उर्वरित माध्यमिक विद्यालयांचा समावेश आहे. या शाळा आणि विद्यालयांमध्ये २८०० शिक्षक व २ हजारावर इतर कर्मचारी कार्यरत आहे. या सर्वांना शाळेत रूजू होण्यापूर्वी कोरोना चाचणी करुन ...
शासकीय हमीभाव खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी शासनाने मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळ हे दोन मुख्य अभिकर्ते नियुक्त केले आहेत. गोंदिया जिल्ह्यातील मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत बहुतांश धान्य खरेदी केंद्र सुरु झाले आहेत. मात्र आदिवासी विकास महामं ...
गोरेगाव तालुक्यात ९ ते १२ वीच्या एकूण ३५ शाळा असून यामध्ये ३०३ शिक्षक आणि १४१ कर्मचारी कार्यरत होणार आहे. या सर्वांना कर्तव्यावर रुजू होण्यापूर्वी कोरोनाची चाचणी केल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. मात्र दोन दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने कम ...
हवामान विभागाने शुक्रवार आणि शनिवारी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून पावसाचे वातावरण निर्माण झाले होते. शुक्रवारी दुपारच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. जवळपास अर्धा तास पाऊस ...
मागील दोन तीन दिवसांपासून कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. त्यामुळे कोरोना बाधितांच्या संख्येत सुध्दा पुन्हा वाढ होत आहे. शुक्रवारी जिल्ह्यात १२४ कोरोना बाधितांची नोंद झाली. तर देवरी तालुक्यातील २ आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यातील १ अशा तीन ...
रस्त्यालगत खोदून ठेवलेल्या नालीमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सडक अर्जुनी येथील नागरिकांनी याची नगर पंचायत आणि सार्वजनिक बांधकाम उपविभाग यांच्याकडे तक्रार केली. मात्र यानंतरही त्यांनी याची दखल घेतल्याने संतापलेल्या नागरिकांनी अ ...
गुरुवारी (दि.१९) जिल्ह्यात १२५ नवीन कोरोना बाधित रुग्णांची भर पडली. गोंदिया, सडक अर्जुनी आणि तिरोडा तालुक्यातील तीन कोरोना बाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला. ५१ कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली. गुरुवारी आढळले ...