प्राप्त माहितीनुसार प्रदीप, रुपचंद आणि विनोद हे तिघेही दुचाकी क्रमांक एम.एच.३३ आर ८६४० ने हे सडक अर्जुनी तालुक्यातील कोदामेढी येथे विवाह सोहळा आटोपून गोंदियाकडून-काेहमाराकडे जात होते. दरम्यान कोहमाराकडून गोंदियाकडे जाणाऱ्या बस क्रमांक एमएच ४० वाय ५२० ...
अशा रूग्णांना कोरोनातून बरे झाल्यानंतरही उपचाराची गरज असून त्यांच्यावर आरोग्य विभागाची नजर असणे अपेक्षित आहे. मात्र जिल्ह्यात पोस्ट कोविड रूग्णांना काही त्रास जाणवत असल्यास हे जाणून घेण्यासाठी काही सुविधा नाही. शिवाय त्यांची विचारपूस करण्याचीही सोय न ...
ग्रामपंचायतला १४ वित्त आयोग आणि इतर योजनांमुळे मोठ्या प्रमाणात निधी मिळतो. तर जिल्हा परिषद सदस्य होण्यापेक्षा ग्रामपंचायतचा सरपंच होण्यासाठी अलीकडे स्पर्धा वाढली आहे. स्थानिक राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ग्रामपंचायत निवडणूक ही महत्वपूर्ण आहे. त्या ...
Gondia News crime तिला या जगात येऊन जेमतेम सव्वादोन महिने झाले होते. आपल्या जन्मदात्याला डोळे भरूनही तिने पाहिले नव्हते. तत्पूर्वी त्याच जन्मदात्याने त्या निष्पाप बालिकेला जमिनीवर आपटून या जगातून संपविले. ...
Gondia News राज्यात सर्वात कमी तापमानाची नोंद रविवारी गोंदिया जिल्ह्यात झाली होती. त्यानंतर सोमवारी (दि.२१) सलग दुसऱ्या दिवशी गोंदियाचा पारा ७ अंश सेल्सिअसवर आल्याने गोंदिया राज्यात सर्वात कुल होता. ...
जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या बघावयाची झाल्यास गोंदिया तालुका प्रथम क्रमांकावर असून ७४०८ बाधितांची संख्या आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर तिरोडा तालुका असून १३२४ बाधितांची संख्या आहे. अशातच मात्र आमगाव तालुक्याची बाधितांच्या संख्येत आगेकूच दिसून येत ...
सालेकसा तालुका हा मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्याच्या सिमेवर असून सीमेलगत अनेक गावांमध्ये धान व्यापारी आपले बस्तान मांडून बसले आहेत. काही व्यापाऱ्यांनी आपल्या घरा लगत किंवा दुकानालगत धान संग्रहीत करुन ठेवण्यासाठी गोडाऊन सुद्धा तयार करुन ठेवले आहेत. धा ...
गोंदिया जिल्ह्यात धान पिकाचे प्राबल्य असून येथील शेतकरी धानाचेच जास्त प्रमाणात उत्पादन घेतो. त्यातही खरिपात ९५ टक्के धान पिक घेतले जात असून त्यात हलक्या धानाचे प्रमाण जास्त असते. खरिपातील धान पीक काढल्यानंतर सिंचनाची सोय असल्यावर शेतकरी रब्बीची तयारी ...
अशात उपलब्ध झालेल्या १० बॅग मधील ५ बॅग वितरीत सुद्धा करण्यात आल्या आहेत. म्हणजेच, प्लाझ्माला मागणी असतानाच डोनर मिळत नसल्याने मात्र प्लाझ्मा युनिटपुढे डोनर्सचा प्रश्न उभा आहे. अशात कोरोना मुक्त झालेल्यांनी आता जीवदानाच्या महाकार्यासाठी स्वेच्छेने पुढ ...
गोंदिया जिल्ह्याला धानाचे कोठार म्हटले जात असून दूरवर जिल्ह्याची ख्याती आहे. त्यामुळे येथील शेतकरी धानाचे पीकच प्रामुख्याने घेत असून त्यापलीकडे ते विचार करीत नसल्याचे दिसते. मात्र जिल्ह्यातील शेती आजही बहुतांश बरथेंबी पावसावर अवलंबून आहे. अशात चांगला ...