शहर पोलीस स्टेशनच्या मागे असलेल्या पोलीस क्वार्टर्सच्या जागेवरील पार्कींग झोनच्या कामाला राज्य शासनाच्या गृह तथा सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजूरी दिली आहे. त्यामुळे या पार्कींग झोनच्या ...
आॅल इंडिया आदिवासी साहित्य संघ आणि रमणिक फाऊंडेशनच्या (नवी दिल्ली) वतीने महाराष्ट्र झोनच्या आंचलिक भाषा संशोधन केंद्राचा शुभारंभ तालुक्यातील ग्राम धनेगाव येथे करण्यात आला. ...
बांधकाम करणाऱ्या कामगारांसाठी शासनाने अनेक योजना अमंलात आणल्या. मात्र त्यांना राबवून घेणाऱ्या कंत्राटदारांनी आपल्या काम व कमगारांची कामगार आयुक्तांकडे नोंदच केली नसल्यामुळे ...
शिक्षकांचे पगार शालार्थ वेतन प्रणालींतर्गत काढावयाचे आहेत. यासाठी मुख्याधिकाऱ्यांनी शिक्षकांची माहिती संगणकात फिड करून गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिली आहे. गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून शिक्षणाधिकाऱ्यांना ...
धान उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादित माल बाजार पेठेतील दरापेक्षा कमी भावात व्यापारी खरेदी करतात. रासायनिक खताच्या किमतीही आवाक्याबाहेर असल्याने शेतकरी उत्पादन खर्च ...
२० वर्षापासून संघर्षरत हजेरी सहायकांना आताही शासनाकडून न्याय मिळाला नाही. न्यायालयाच्या आदेशान्वये कामावर तर घेण्यात आले, परंतु त्यांना स्थायी स्वरुपात शासकीय सेवेत सामावून घेण्यात आले नाही. ...
बारावीचे निकाल लागल्यामुळे महाविद्यालयीन प्रवेशाची लगीनघाई सुरू झाली आहे. आवश्यक ती कागदपत्रे पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालयाकडे धाव घेतली आहे. ...
कत्तलखान्यासाठी होणारी विक्री, वैरणाची समस्या व यंत्रसामग्रीचा हव्यास यामुळे जनावरांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. यात आजारांमुळे मरणाच्या दारी गेलेल्या जनावरांची संख्याही कमी नाही. ...
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचे एप्रिल व मे महिन्याचे पगार झाले नाही. त्यामुळे शिक्षकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. जिल्हा परिषदेच्या विरोधात एल्गार पुकारत काळ्याफिती लावून पहिल्या दिवशी निषेध ...
विद्युत वितरण कंपनीचे अभियंता व्ही.पी. पशिने यांच्यावर नोंदविण्यात आलेल्या विनयभंग व एट्रॉसिटीच्या गुन्ह्याचा महावितरण कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीने निषेध व्यक्त केला. ...