आपली अल्पवयीन मुले-मुली स्मार्टफोनचा वापर करीत असतील, तर सावध व्हा. कारण, ते पोर्न वेबसाईट्सच्या आहारी तर गेले नाहीत ना, याची खात्री करून घ्या. १० ते १८ वयोगटातील ६६ टक्के मुला-मुलींनी ...
विदर्भातील शेतकरी अतिवृष्टी व गारपिटीने पार खचून गेला आहे. मात्र त्यांना अद्याप मदत मिळालेली नाही. परिणामी वैदर्भीय जनतेने लोकसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेस व राष्ट्रवादीचा सफाया केला. ...
दलितांचे कैवारी, अस्पृश्योधारक, सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून व प्राथमिक शिक्षण संचलनालय यांच्या परिपत्रकानुसार जिल्ह्यात ठिकठिकाणी ...
गावची शाळा-आमची शाळा या अभिनव प्रकल्पात जिल्ह्यातुन प्रथम आलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इर्रीटोला येथे घरभेट व शैक्षणिक पदयात्रा या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ...
सडक/अर्जुनी तालुक्यातील कोयलारी (शेंडा) येथील ग्रामपंचायत कार्यालयात महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या मासीक सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावातील आलेल्या चार तंट्यापैकी ...
आदिवासी, नक्षलग्रस्त क्षेत्रातील रुग्णांना उत्तमसेवा मिळावी १९९४ ला सालेकसा येथे ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली. परंतु या ग्रामीण रुग्णालयाला कर्मचाऱ्यांच्या रिक्तपदामुळे सलाईनवर ...
मागील आठवड्याभरापासून दडी मारून बसलेला पाऊस शनिवारच्या रात्री परतून आला आहे. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून शेतकरी सुद्धा सुखावल्याचे दिसून येत आहे. ...
देशातील न्यायालयांवर मोठ्या संख्येत प्रलंबीत प्रकरणांचे ओझे आहे. हे प्रलंबीत प्रकरण निकाली काढण्यासाठी जलदगतीने कार्य सुरू आहे. नागरिकांना जलद न्याय मिळवून देण्यासाठी ...
तालुक्यातील कावराबांध ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या गोवारीटोला येथे पाणी टंचाईच्या समस्येनेग्रस्त महिलांनी अकार्यक्षम ग्रामपंचायत विरूद्ध एल्गार केला. महिलांनी पाणी टंचाई सोडविण्याच्या मागणीला ...