गैरमार्गाने कर्ज माफ करून घेतले त्यांची चौकशी व जे शेतकरी तांत्रिकदृष्टय़ा कजर्माफीला अपात्र ठरले त्यांचा सहानुभूतीने विचार करण्याचे आश्वासन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिले. ...
जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी सडक/अर्जुनी तालुक्यातील डव्वा, खजरी, परसोडी, सावंगी येथील धानाच्या पऱ्ह्यांची पाहणी केली. त्यांनी मोटार पंपने रोवणी करीत असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात भेट देवून ...
लघुपाटबंधारे उपविभाग नवेगावबांध अंतर्गत व सौंदड येथील लघुपाटबंधारे कार्यालयाच्या मध्यमातून सन २०११-१२ मध्ये सौंदड येथील तलावाच्या कामासाठी दिड कोटी रुपये मंजूर झाले होते. ...
जि.प. गोंदिया लघु पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता आमगाव उपविभाग अंतर्गत सौंदड येथील तलावाच्या वेस्टवेअरच्या खाली २०० मीटरवर सिमेंट बंधाऱ्याचे काम सुरु आहे. या बांधकामावर १६ जानेवारी २०१४ ते ...
महाराष्ट्र शासनाने विविध एजंसीमार्फत उन्हाळी हंगामात निघालेल्या धानपिकांची खरेदी केली. काही व्यापारी व धनदाडंग्या शेतकऱ्यांनी एकाच सातबारावर प्रत्येक धानविक्री केंद्रावर झेरॉक्स प्रती ...