राज्य शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना आहेत. परंतु त्या योजनेची फलश्रुती योग्य अंमलबजावणीवर असते. घरकुल योजनेचे तालुक्यात जवळपास अडीच ते तीन हजार लाभार्थी असण्याचे सांगितले जाते. ...
मालकनपूरनजीक साखळी क्रमांक १६३०० या स्थळी इटियाडोह धरणाच्या कालव्याची पाळ फुटली. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसल्याने धानपिकाचे मोठे नुकसान झाले. ...
शहरात सध्या मोठ्या प्रमाणात डासांचा प्रकोप वाढल्याचे दिसून येत आहे. नगर पालिका प्रशासनाच्या सुस्त कार्यप्रणालीमुळे शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहेत. ...
मालमत्तेच्या दस्तऐवजातील नावात बदल करण्यासाठी चार हजार रुपयांची लाच घेताना अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तहसील कार्यालय परिसरातील उपनिबंधक कार्यालयाच्या सहायक ...
मराठा व मुस्लिम समाजाच्या कर्मचाऱ्यांना व शिक्षकांना त्याच्या पदोन्नती किंवा सरळसेवा भरतीसाठी शासन निर्णयाप्रमाणे लाभ त्वरीत लागू करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य ...
सडक/अर्जुनी तालुक्यातील पांढरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत चार वैद्यकीय अधिकारी असावे, असे शासनाचे निर्देश आहेत. मात्र येथील कार्यभार केवळ एकच वैद्यकीय अधिकारी सांभाळत आहे. ...
शालेय प्रशासनात पारदर्शकता यावी, शैक्षणिक कार्यात सुधारणा व्हावी, शिक्षकांच्या कार्यात नियमितता असावी, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्ज्यात सुधारणा व्हावी या उद्देशातून तिरोड्याच्या गट ...