जिल्ह्यात डेंग्यू व मलेरियाचा प्रकोप वाढतच जात असताना आता शहरात हत्तीरोगाचा एक संशयित रूग्ण आढळला आहे. यामुळे शहरात अधिकच खळबळ माजली असून यावरून नगर पालिका ...
राष्ट्रीय सणांच्या दिवशी राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याची भावना देशवासीयांमध्ये निर्माण व्हावी यासाठी लोकमत युवा नेक्स्ट व सुप्रभात ग्रृप यांच्या संयुक्त विद्यमाने १५ आॅगस्ट रोजी स्वातंत्र्य ...
शालेय विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रक्रियेत शिक्षक-विद्यार्थ्यांसोबत पालकांचाही सक्रीय सहभाग असावा, यासाठी स्वामी विवेकानंद विद्यालय व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय इटखेडा येथे शिक्षक ...
शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था कुणापासून लपलेली नाही. नगर पालिकेने याविषयी तोंडावर कुलूप व डोळ््यावर पट्टी बांधून घेतली आहे. आता मात्र स्वातंत्र्यदिनाच्या तोंडावर ...
तहसील कार्यालय सडक/अर्जुनीअंतर्गत येत असलेल्या कोदामेडी गावालगतच्या शासकीय जागेवर अवैध रेती ठेवण्यात आली आहे. मात्र रेतीचा हा अवैध साठा कुणाचा? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. ...
शासनाच्या प्रत्येक विभागात पद व सेवाजेष्ठतेला प्राधान्य दिले जाते. परंतु गोंदियाच्या आरोग्य विभागात सेवाजेष्ठतेला किंवा पदवीला मागे टाकून चक्क अस्थायी असलेल्या डॉक्टरला मागील ...
सडक/अर्जुनी तालुक्यातील चुलबंद जलाशयाचे पाणी चुलबंद ते बिर्सी व पांढरी ते म्हसवाणी कालव्याच्या माध्यमातून जात असते. चुलबंद जलाशय सध्या ८० ते ८५ टक्के पुर्ण भरलेले आहे. ...
जिल्ह्याच्या अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील बंगाली निर्वासितांची वस्ती असलेल्या अरूणनगर येथे सन १९८५ पासून रेल्वे गाड्यांचा थांबा देण्यात आला आहे. परंतु या थांब्यावर अनेक सुविधांचा ...
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सोमवारी जि.प. सभागृहात पार पडली. यावेळी क्षयरोग नियंत्रण सोसायटीअंतर्गत भरण्यात येणाऱ्या पर्यवेक्षक व तंत्रसहाय्यक पदाच्या भरती प्रक्रियेसह ...
गोंदिया नगर पालिकेच्या प्रभाग क्रमांक १ मध्ये पाणी, रस्ते, नाल्यासह अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. परंतु या प्रकाराकडे चारपैकी कोणत्याही नगरसेवकाचे लक्ष नसल्याचा ...