महाराष्ट्रात लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे निमित्त साधून स्थानिक बाई गंगाबाई शासकीय रक्तपेढीतर्फे २९ आॅगस्ट ते १० सप्टेंबरदरम्यान ऐच्छिक रक्तदान जनजागरण मोहीम ...
गोंदिया विधानसभा क्षेत्रांतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागात नागरिकांच्या मागणीवरून जिल्हा नियोजन समितीअंतर्गत १५ रस्त्यांच्या डांबरीकरण कामांना मंजुरी देण्यात आली आहे. ...
चिचटोला गावाजवळील कुवाढास नाला नेहमी पुराच्या वेढ्यात असतो. या मार्गावर चिचटोला ते झालीया व पिपरटोला धानोलीकडे जाणारा मार्ग नेहमीच बंद असतो. सतत पुरामुळे झालीया व कावराबांध ...
तीन वर्षांपासून बरबसपुरा आणि काचेवानीच्या हद्दीत असलेल्या नागरी वसाहतीत रात्रीच्या वेळी रानडुकरांचा धुमाकूळ सुरू आहे. त्यातून धान्य, खुरण आदींची नासाडी होत असल्याचे निदर्शनास आले होते. ...
डेंग्यू आजाराने मेंडकी/बकी येथील ज्ञानेश्वर लाकडू लाळे (३५) या तरुणाचा नागपूर येथील शासकीय रुग्णालयात तडकाफडकी मृत्यू झाल्याने गावात व परिसरातही दहशत पसरली आहे. ...
अदासी ग्रामपंचायतच्या हद्दीत खरेदी केलेल्या प्लॉटसंबंधी ग्रामपंचायतच्या रेकॉर्डवर नाव चढवून कर आकारणी करून घेण्यासाठी सात हजार रुपयांची लाच घेणारे अदासीचे उपसरपंच ...
शासनाने कृषी धोरणाअंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या वाढीव निधीअंतर्गत विविध योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. परंतु योजना हाती असूनसुद्धा या योजनांची अंमलबजावणी होत नसल्याने ...
हुंड्यासाठी सासरच्या मंडळीकडून होत असलेल्या सततच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली. नवेगावबांध पोलीस ठाण्यांतर्गत येरंडी येथे ही घटना घडली आहे. मृत विवाहितेचे नाव मनीषा ...
शहरातील सांडपाण्याचा निचरा होण्याकरिता नगर प्रशासनाच्या वतीने गटारे व नाल्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र बहुतेक गटारांवरील झाकणे गायब असल्याने या ठिकाणी अपघात होण्याची ...
गोंदिया जिल्ह्यातील पूर्व भागाला, आदिवासीबहुल अशा सालेकसा तहसील येथे पंचायत समिती स्वराज्य संस्था राबविण्यात येत आहे. येथून शासनाच्या विविध योजनांची माहिती व अंमलबजावणी करण्यात येते, ...