माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या नवोदय विद्यालयाची स्थापना देशातील प्रत्येक जिल्ह्यात एक नवोदय विद्यालय यानुसार झाली. ही निवासी शाळा गुणवंत गरीब विद्यार्थ्यांना ...
जिल्ह्यातील अनेक भागात सध्या तापाचे हजारो रुग्ण दररोज रुग्णालयात दाखल होत आहेत. आधीच नागरिकांमध्ये डेंग्यू-मलेरियाची दहशत निर्माण झाल्यामुळे रुग्ण कोणतीही ‘रिस्क’ न घेता रुग्णालयांकडे ...
येथील बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय जिल्ह्यात एकमेव शासकीय महिला रुग्णालय आहे. या रुग्णालयात महिन्याकाठी ६०० महिलांची प्रसुती केली जाते. या प्रसुतीसाठी गोरगरीब रुग्णांचे नातेवाईक येत ...
बोंडगावदेवी जिल्हा परिषद प्रभाग समितीची आढावा बैठक जि.प. सदस्य अरविंद शिवणकर यांनी घेतली. बैढकीला शासकीय खाते प्रमुखांसह ग्रामपंचायतचे ग्रामसेवक तसेच सरपंचाची उपस्थिती होती. ...
महाराष्ट्र शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती मोहीम सुरू केली. समाजाच्या सर्व घटकांचे प्रश्न सुटावेत यासाठी सर्व स्तरावरील सदस्यांचा या समितीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. ...
आमगाव-गोंदिया राज्य मार्गावर किंडगीपार येथील मुंबई हावडा मार्गावर असलेली रेल्वे चौकी माल वाहतूक व प्रवासी वाहनांसाठी फार मोठी डोकेदुखी ठरली आहे. या मार्गावरील रेल्वे चौकीवर ...
सडक/अर्जुनी तालुक्यातील पांढरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सेवकांची कमतरता आहे. आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारीसुद्धा आरोग्य सेवकांच्या भरतीकडे दुर्लक्ष करीत असल्याने ...
गोंदिया जि.प.च्या ‘गावची शाळा आमची शाळा’ अभियानासंबंधीच्या पुरस्काराबाबतची फाईल गहाळ झाली होती. त्यामुळे हे जिल्हास्तरीय पुरस्कार अजून जाहीर झालेले नाही. ...
संपूर्ण जिल्ह्यात डेंग्यू व मलेरियाने थैमान घालून आरोग्य व्यवस्थेच्या नाकीनऊ आणले आहे. यावर आळा घालण्यासाठी आरोग्य व हिवताप विभाग शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. मात्र शहराची जबाबदारी ...
गोंदिया शहरासह जिल्ह्याभरातील अनेक गणेश मंडळांकडून खुलेआमपणे वीजचोरी करून विद्युत रोषणाई केली जात आहे. परंतू उघडपणे हा प्रकार सर्वत्र सुरू असताना महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ...