तिगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शासनाने रुग्णांना त्रास होऊ नये म्हणून रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिली आहे. मात्र या प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका मागील अनेक महिन्यांपासून ...
धानपीक उत्पन्नायोग्य होईपर्यंत शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या संकटांचा सामना करावा लागतो. यात पिकांवर येणारी रोगराई प्रमुख आहे. धानपिकाला पाण्याची गरज असताना खोडकिडी आणि करपा ...
बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण अधिकार अधिनियम २००९ ची अंमलबजावणी करण्यासाठी आणि त्याची माहिती पालकांपासून ते जनमानसापर्यंत पोहचविण्यासाठी तिरोडा शिक्षण विभागाने चित्ररथ ...
मुर्दाळा येथील शिव मंदिरात गणेश उत्सवादरम्यान आयोजित केलेल्या गरबा उत्सवात २० विद्यार्थी रात्री बेशुध्द पडले. तेच विद्यार्थी पुन्हा सकाळी बेशुध्द पडले. उपाशीपोटी विद्यार्थी गरबा खेळत असल्याने ही घटना ...
आंगणवाडीसाठी सहायक आंगणवाडी सेविका पदभरती करण्यासाठी अर्ज मागविण्यात आले. परंतु त्या आंगणवाडी सेविकांची मुलाखत घेण्याचे आदेश आतापर्यंत न मिळाल्यामुळे एकात्मिक बाल विकास ...
वनकर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत कोणतीही सुधारित निती तयार न झाल्यामुळे ३५ वर्षांपासून अन्यायग्रस्त असलेल्या वनरक्षक, वनपालांनी २५ आॅगस्टपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपाचा बुधवारी ...
कधी संततधार तर कधी महिनाभऱ्याचा खंड अशा पडणाऱ्या पावसामुळे धानपिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव जाणवत आहे. महागडी रासायनिक खते व औषधे, मजुरांचा अभाव या समस्यांचे निवारण ...
पोलीस विभाग व लॉयन्स क्लब गोंदिया रॉयल यांच्या संयुक्त विद्यमाने जनमैत्रीची स्थापना करण्यात आली. जनमैत्रीच्या स्थापनेमुळे पोलीस व जनता यांच्यात मधूर संबंध स्थापित होतील. आता वाढत्या गुन्ह्यांवर ...
शेतीच्या विकासासाठी कृषी विभागाकडे विविध योजना येतात. अनेक उपक्रम व प्रशिक्षणातून कृतीशील मार्गदर्शनाचे कार्य राबविले जाते. कृषी विभागाकडे शासनाकडून शेतकऱ्यांच्या नावे शेतकरी पॅकेज जाहीर केले जाते. ...
जिल्ह्यात पावसाची आवश्यकता असताना गेल्या १५ ते २० दिवसांपासून पाऊस न पडल्यामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला होता. परंतु गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसामुळे पुन्हा त्यांचा जीव भांड्यात पडला आहे. ...