गेल्या वर्षात झालेल्या अतीवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. त्यासाठी सरकारच्या वतीने त्यांना मदत जाहीर करण्यात आली होती. पण आता वर्ष लोटले तरीही आतापर्यंत कामठा ...
मागील १० दिवसांपासून विराजलेल्या गणरायाला निरोप देण्यासाठी गोंदियासह संपूर्ण जिल्ह्यात रविवारपासूनच विसर्जन मिरवणुका सुरू झाल्या. जिल्ह्यात सार्वजनिक मंडळांसह हजारोंच्या संख्येत घरगुती ...
गोंडमोहाळी ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या किंडगीपार येथील विद्या विनोद सादेपाच (१४) या मुलीचा गोंदिया येथील बजाज रुग्णालयात सोमवारी सकाळी ८ वाजता मृत्यू झाला. तिचा मृत्यू डेंग्युमुळे ...
‘गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष करीत सोमवारी लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला. जिल्हाभरात ८४७ सार्वजनिक गणेश मंडळांकडून १० दिवसांच्या गणेशमूर्तींची ...
अचानक नदारद झालेल्या पावसामुळे यंदाही पिकं धोक्यात आली होती. सध्याच्या स्थितीत पिकांना पाणी मिळाल्यास पिकं करपण्यास सुरूवात होणार अशी स्थिती दिसून येत होती. ...
शनिवारी (दि.६) शहरातील सिव्हील लाईन परिसरातील डॉ. चंपा सलाम यांच्या खासगी रूग्णालयात भंडाऱ्याच्या एका स्वयंसेवी संस्थेने रूबेला लसीकरण शिबीर आयोजित केले. ...
परिसरात रविवारी (दि.७) सकाळपासून पावसाची रिमझिम सुरू आहे. पाऊस सुरू असताना एकाएकीच दुपारी १२ वाजतादरम्यान भयंकर स्फोटासारखा आवाज होऊन वादळीवाऱ्या जबरदस्त तडाखा बोदरा गावाला बसला. ...