जि.प. शाळांकडे पालकांचे व लोकप्रतिनिधींचे होणारे दुर्लक्ष पाहून जि.प.च्या शाळांतून देण्यात येणाऱ्या शिक्षणाची गुणवत्ता घसरली असा आरोप केला जात होता. मात्र या आरोपाला धुडकावून ...
जिल्ह्यातील राज्य मार्गावर पोलीस विभागातील वाहतूक नियंत्रक विभागाच्या कार्यप्रणालीने दुचाकीस्वारांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. दुचाकीस्वारांना कागदपत्रांची मागणी करून ...
इंडिया आदिवासी पिपल फेडरेशन शाखा तिरोडाच्या वतीने ६ सप्टेंबरला तहसील कार्यालय तिरोडा येथे मोर्चा काढून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रधानमंत्री, आदिवासी मंत्री यांच्या नावाचे निवेदन तहसीलदार ...
येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व त्याअंतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामध्ये अनेक कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. याशिवाय अनेक समस्यांच्या विळख्यात हा आरोग्य केंद्र सापडला आहे. ...
काही वर्षांपासून शासनाच्या वतीने ग्राम बालविकास केंद्र तसेच राजमाता जिजाऊ कुपोषणमुक्त ग्राम अभियान राबविण्यात येत आहे, परंतु सालेकसा तालुक्यात या अभियानाचा फारसा उपयोग न झाल्यामुळे मार्च ते जुलै ...
गेल्या चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यात अधूनमधून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे धानपिकाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. ९ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात सरासरी ११७२.८४ मिमी पाऊस पडतो. ...
विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण भागातील रस्ते बांधकामासाठी राज्य शासनाने १ कोटी ७२ लाख रूपयांचा निधी मंजूर केला आहे. राज्य शासनाने या संदर्भात ३ सप्टेंबर रोजी आदेश काढले आहेत. ...
गोरेगाव तालुक्यात तापाने थैमान घातले असून स्थानिक ग्रामीण रुग्णालय रुग्णांनी हाऊसफुल्ल झाले आहे. त्यामुळे अवघ्या २० खाटांच्या या रुग्णालयात रुग्णांना जागा मिळेल तिथे आसरा घ्यावा लागत आहे. ...
आरोग्य विभागाच्या नाकर्तेपणामुळे तालुक्यातील नागरिक आरोग्य सुविधांपासून वंचित राहात आहेत. अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे आरोग्य सेवेचे धिंडवडे निघत असून ...