आरोग्य विम्याची रक्कम देण्यास टाळाटाळ करणाऱ्या नॅशनल इंशुरन्स कंपनीविरूद्ध केलेला दावा जिल्हा ग्राहक मंचने ग्राह्य धरला आहे. या प्रकरणाचा निकाल देताना संबंधित तक्रारकर्त्याला आरोग्य ...
गोंदिया शहरात मागील महिनाभरापासून ब्लिचिंग पावडर नसल्याने नागरिकांनी नगर परिषदेला त्रस्त करून सोडले. नगर परिषदेने निविदा काढून ब्लिचिंग पावडरसाठी कंत्राटदाराकडून अर्ज मागीतले होते. ...
जिल्ह्यातील पाण्याचे स्त्रोत किती दूषित आहेत याची चाचणी करणाऱ्या जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेने आॅगस्ट महिन्यात जिल्ह्याभरातील ४ हजार ८३ ठिकाणचे पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासले. ...
वनक्षेत्रातील कंम्पार्टमेंट नं. २०० मध्ये रानडुकराचे शिकार करणाऱ्या चार आरोपींना पकडण्यात आले. ही कारवाई शुक्रवारी दुपारी २ वाजता फुटाळा येथे करण्यात आली. रानडुकराचे मास विक्री प्रकरणाची ...
जिल्ह्यात हलक्या जातीचे धानपीक निघू लागले आहे. मात्र पिकावर रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. सुरुवातीला कमी पावसामुळे शेतकऱ्यांचे धानपीक नष्ट होण्याच्या मार्गावर होते. ...
सडक/अर्जनी तालुक्यातील सलंगटोल्याचे आदिवासी स्वातंत्र्याच्या ६५ वर्षानंतरही रस्त्याअभावी हलाकीचे जीवन जगत आहेत. त्यांना गावाबाहेर जाण्यासाठी हक्काचा मार्ग नसल्यामुळे आजही ...
गोंदियाच्या सिव्हील लाईन येथील इंगळे चौकातील स्वस्त धान्य दुकान क्रं. ४८ मधील रेशन काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असताना गोंदिया पोलिसांनी ३०० किलो रेशन जप्त केला आहे. ...
जिल्ह्यातील अर्जुनी/मोरगाव, तिरोडा व आमगाव या चार विधानसभातील मतदारांसाठी १२३० मतदान केंद्र आहेत. मात्र यापैकी २० केंद्र संवेदनशील असून त्याठिकाणी बोगस मतदान व मतदारांना दमदाटी देण्याचा ...