नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
शहरातील डांबरीकरण करण्यात आलेले रस्ते लगेच उखडले व जागोजागी खड्डे पडले. त्या रस्त्यांचे डागडुजीचे कार्य सध्या पालिकेच्या निर्देशानुसार कंत्राटदाराकडून केले जात आहे. या दुरूस्तींतर्गत ...
निवडणूक म्हटली की कसरत करणे हे एकट्याचे काम नाहीच. त्याला सहकार्याची जोड आवश्यक असते. कोणत्याही यशस्वी पुरुषाच्या मागे त्याच्या कुटूंबियांचा हात असतो असे म्हटले जाते. ...
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणेची तयारी पूर्ण झाली आहे. संबंधित कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण सत्र दोन दिवसांपासून सुरू आहे. दरम्यान सोमवारी सायंकाळी ५ वाजता जाहीर ...
देशभक्तांच्या सांडलेल्या रक्तातून हा देश घडला आहे. त्यांच्या समर्पणातून देश या वळणावर पोहोचला आहे. निवडणुकीपूर्वी मोठमोठी आश्वासने द्यायची, या देशाच्या भाबड्या नागरिकांना दिवास्वप्नं दाखवायची ...
लोकसभेची निवडणूक असो किंवा विधानसभेची, गोंदिया जिल्ह्याच्या मतदार संघात नेहमी कोणत्यातरी सिने कलावंताला रोड शो, रॅली किंवा प्रचार सभेसाठी आणले जाते. या निवडणुकीदरम्यान ...
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवकांचे मागील सहा महिन्यांपासून पगार थकीत असल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. दिवाळीचा सण तोंडावर असताना हाती पगार ...
जिल्ह्यातील चार विधानसभा क्षेत्रांसाठी एक हजार २३४ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया होणार आहे. अवघ्या चार दिवसांवर निवडणूक आली असून जिल्हा निवडणूक विभागाने सर्व मतदान ...
अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या अर्जुनी/मोरगाव विधानसभा क्षेत्रात आज तरी राजकीय चित्र धुसरच दिसत आहे. मतदारही मौन पाळून उमेदवारांच्या प्रचाराचा आनंद लुटताना दिसत आहे. ...
रस्त्याच्या कडेला पाण्याचा पंप लावून शेतीला पाणी देत असलेल्या दोन शेतकऱ्यांना रुग्णवाहिकेने धडक दिल्यामुळे दोन्ही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही शेतकरी साकरीटोला ...
काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांची प्रचारसभा गोंदियाच्या सर्कस मैदानावर शनिवारी झाली. या सभेसाठी जिल्ह्यातील दुर्गम भागातील नागरिकांनीही हजेरी लावली. ...