वन्यजीव अभयारण्य नागझिराच्या पायथ्याशी असलेल्या कोसमतोंडी येथे वाघाचा धुमाकूळ वाढला आहे. याअंतर्गत तीन शेळ्यांना वाघाने मारल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. ...
बांबू कामगारांना बांबूचा पुरवठा करण्याचे अनेकदा आश्वासन देऊनही वन विभागाचे अधिकारी कामगारांची दिशाभूल करीत आहेत. येत्या पंधरवाड्यात हा प्रश्न मार्गी लागला नाही तर ...
गोंदियाच्या मुख्य बस स्थानकातून सकाळ ते सायंकाळपर्यंत वेगवेगळ्या वेळी वेळापत्रकानुसार देवरी, चिचगड व ककोडीसाठी बसेस आहेत. परंतु कधी वाहक नाही, कधी चालक नाही तर कधी बस उपलब्ध नाही, ...
देवरीचे बसस्थानक तालुक्याच्या आदिवासी क्षेत्रातील प्रमुख बसस्थानक आहे. या बसस्थानकाचा शुभारंभ १९ फेब्रुवारी १९९४ रोजी झाला. या स्थानकावर सकाळ ते रात्रीपर्यंत दररोज शेकडोंच्या संख्येत ...
कत्तलखाण्यात जाणाऱ्या जनावरांचे सात ट्रक तिरोडा पोलिसांनी पकडले. ही कारवाई सोमवारच्या सकाळी ६ वाजता दरम्यान बिर्सीफाटा येथे करण्यात आली. या सात ट्रकांमध्ये १३८ जनावरे वाहून नेत होते. ...
निवडणूक काळात मतदार चिठ्ठी वाटप करणे, मतदान केंद्रावर पुरेशी व्यवस्था करणे व निवडणुकीच्या दिवशी मतदान केंद्रावर उपस्थित राहणे यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांना ...
येथील वॉर्ड-५ मध्ये आमराई व मुलांच्या खेळण्याकरिता असलेल्या जागेवर ग्रामपंचायतची मालकी आहे. या जागेवर काही अतिक्रमणधारकांनी कब्जा केला असून यासाठी ग्रामपंचायतची मूकसंमती आहे. ...
तिरोडा तालुक्यात अवैध रेती वाहतुकीला मोठ्या प्रमाणात ऊत आली आहे. या अवैध वाहतुकीला प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप जिल्हा काँग्रेस कमेटी क्रीडा सेलचे अध्यक्ष प्रा. विलास ...
ग्राहक चळवळ ही सर्वस्पर्शीय चळवळ आहे. ग्राहक संरक्षण कायदा आणि माहितीचा अधिकारी कायद्यामुळे शोषणमुक्त समाज निर्मितीस मदत होईल, असे मत राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे ...
जवळील ग्राम कटंगी येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी असलेली प्रस्तावित जागा वांद्यात आली आहे. विमान प्राधीकरणने या जागेवर आक्षेप घेतल्याने नगर परिषदेची डोकेदुखी पुन्हा एकदा वाढली आहे. ...