मोहफुलाला छत्तीसगड व मध्य प्रदेश राज्याप्रमाणे वनविभाग व महसूल विभागाच्या नियंत्रणातून मुक्त करण्यात यावे आणि कृषी उत्पादन म्हणून मान्यता देण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे. ...
जिल्हा पशू संवर्धन विभाग व बांधकाम विभागातील अधिकारी यांच्या गैरसमजुतीमुळे दासगाव येथे बांधकाम करण्यात येणाऱ्या प्रथम श्रेणी पशु चिकित्सालयाचे बांधकाम अपूर्ण पडून आहे. ...
बाई गंगाबाई महिला रूग्णालयातील ब्लॅड बँकेचे विस्तारित भवनासाठी शासनाने ३५ लाख रूपये मंजूर केले आहे. याला रक्तगट विलगीकरण भवन नाव देण्यात आले आहे. त्यासाठी तीन महिन्यांपूर्वीच ...
सालेकसा तालुक्यातील कारूटोला ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या ग्राम सलंगटोला येथे शेतात ठेवलेले धानाचे तीन पुंजणे जळून खाक झाले. २० डिसेंबर रोजी रात्री घडलेल्या या घटनेमुळे मात्र ...
मागील काही दिवसांपासून शहरातील पथदिवे दिवसा सुरू व रात्री बंद राहत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. यामुळे नगर परिषदेने आपल्या कार्यप्रणालीत तर बदल केला नाही? अशी चर्चा नागरिकांमध्ये ...
गोंदिया रेल्वे स्थानकातून मागील २० महिन्यांत १ कोटी १३ लाख ६८ हजार ५७७ सामान्य तिकीटधारक प्रवाशांनी रेल्वेच्या विविध गाड्यांमधून प्रवास केल्याची नोंद आहे. यात सन २०१३-१४ दरम्यान ...
वन विभागाच्या प्रधान मुख्य संरक्षकांच्या आदेशानुसार जिल्ह्यात पक्षीगणनेचा हा पहिला टप्पा रविवारी (दि.२१) उत्साहात पार पडला. या पक्षीगणनेत सामील झालेल्या पक्षीतज्ज्ञ व निरीक्षकांनी विविध ...
महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते कंत्राटी नर्सेस युनियन (आयटक) च्या वतीने नागपूर येथील नेहरु भवन ते विधानभवन येथे नर्सेसच्या विविध मागण्यांना घेऊन अध्यक्ष हौसलाल रहांगडाले, सचिव प्रमिता मेश्राम, ...