लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
जिल्ह्यातील आरोग्य विभागाची परिस्थिती कशी आहे हे पाहण्यासाठी मंगळवारी (दि.२३) कुटुंब कल्याण आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक मुंबई डॉ.आय.ए. कुंदन गोंदियात दाखल झाल्या. ...
शेतकऱ्यांवर थकीत असलेल्या वीज बिलाचा भरणा करण्यात यावा यासाठी महाराष्ट्र शासनाने वीज बिल थकीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी योजना अंमलात आणली. आतापर्यंत ...
गोंदिया रेल्वे स्थानकाचे विस्तारीकरण मागील वर्षीच पूर्ण झाले. तीन प्लॅटफार्मवरून आता विविध गाड्यांच्या थांब्यासाठी एकूण सात प्लॅटफार्म तयार झाले असले तरी एका प्लॅटफार्मवरून दुसऱ्या प्लॅटफार्मवर ...
भारतीय जनता पक्षाची राष्ट्रीयतेची विचारधारा जनमानसांत रुजलेली आहे. पक्षातर्फे राबविण्यात येणाऱ्या सदस्यता मोहीमेत कार्यकर्त्यांनी आपल्या क्षेत्रातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचून घराघरांत ...
पश, पक्षी, किटक, वनस्पती यासह अन्य जैविक माहितींचा खजिना असलेली लोकजैविक विविधता नोंदवही महाराष्ट्र जैवविविधता मंडळ व जिल्हा जैविक विविधता व्यवस्थापन समितीला समर्पीत करण्यात आली. ...
गेल्या १० दिवसांपासून घरकूल प्रकरणात फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी सुरू असलेले आमरण उपोषण शनिवारी (दि.२०) रात्री ७ वाजता ग्रामीण रुग्णालयात सोडण्यात आले. हे उपोषण सुटले असले ...
प्रभारी जिल्हा क्षयरोग अधिकारी व त्यांच्या कार्यालयातील वरिष्ठ प्रयोगशाळा पर्यवेक्षक यांच्यामध्ये कार्यालयातच शाब्दिक हमरीतुमरी झाली होती. त्यामुळे पर्यवेक्षकांचा रक्तदाब कमी ...
मध्यप्रदेश, छत्तीसगड व महाराष्ट्राच्या सीमेवर नवीन एओपी मंजूर झाली आहे. त्या एओपीचे बांधकाम मागील दोन दिवसांपासून सुरू करण्यात आले. चोख बंदोबस्तात महिनाभरात या एओपीचे काम ...
घरगुती वीज ग्राहकाला व्यावसायिक दराने ६७ हजारांचे वीज बिल देणाऱ्या महावितरणला ग्राहक मंचने ‘शॉक’ देत ते बिल रद्द केले. तसेच तक्रारकर्त्याने भरलेली ३४ हजारांची रक्कम पुढील ...
शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांकडून अडत घेण्याचा पणन संचालकांचा आदेश सहकारमंत्र्यांनी तूर्त स्थगित केला असला तरी तो आदेश पूर्णपणे रद्द करावा, यासाठी गोंदियातील व्यापाऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार ...