गोंदिया शिक्षण संस्थेव्दारे संचालित धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयात विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली यांच्या विद्यमाने रसायनशास्त्र विभागातर्फे एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे ...
विविध आजार पसरविणाऱ्या डासांची प्रतिकारक्षमता वाढली असून डास वातावरणाशी समरस झाले आहेत. त्यामुळेच डास निर्मूलनासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांचा प्रभाव कमी होत आहे, ...
सन २०१२-१३ या वर्षात राष्ट्रीय ग्रामीण योजनेंतर्गत सडक/अर्जुनी वनपरिक्षेत्रातील मालीजुंगा या गावाच्या परिसरात वनतळ्यांचे काम करण्यात आले. या कामावरील हजेरीपटावर ...
अडतच्या मुद्याला घेऊन व्यापाऱ्यांनी केलेल्या दोन दिवसीय सांकेतिक आंदोलनानंतर बुधवारपासून (दि.२४) येथील बाजार समितीतील खरेदी-विक्रीचे व्यवहार पूर्ववत सुरू झाल्याचे दिसून आले. ...
राज्य निवडणूक आयोगाने गोंदिया व भंडारा जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येत असलेल्या १५ पंचायत समित्यांसाठी विभाग, गणरचना व आरक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. विशेष म्हणजे यामध्ये ...
मध्यप्रदेशच्या सीमेलगत व छत्तीसगडपासून जवळच असलेल्या आमगावात परराज्यातील गुन्हेगारांचा शिरकाव होतो. त्यामुळे चोऱ्या, दरोडे, घरफोडी, चैन स्रेचिंग व मुलींची छेडखानी होत असते. ...
जिल्ह्यात रबी हंगामासाठी (उन्हाळी) धानाचा पेरा करताना यावर्षी शेतकऱ्यांना मोठी अडचण जाणार आहे. इटियाडोह प्रकल्पातून मिळणाऱ्या पाण्यासोबत आता बाघ प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या ...
नागपूर : भरधाव टाटाएस वाहनाने धडक दिल्यामुळे अक्षय योगेश सोनपिंपळे (वय २१, रा. अंतुजीनगर, भांडेवाडी) या तरुणाचा करुण अंत झाला. आज रात्री ८ च्या सुमारास भांडेवाडी टी पॉईंटजवळ हा अपघात घडला. त्यामुळे अपघातस्थळी काही काळ तणावाचे वातावरण होते. ...
नागपूर : दारूच्या नशेत वडिलांना शिवीगाळ करीत असलेल्या पतीला समजावणे एका महिलेला चांगलेच महागात पडले. आरोपीने आपल्या वडिलांना सोडून पत्नीलाच जबर मारहाण केली. राहुल सदाशिव तागडे (वय ३२) असे आरोपीचे नाव आहे. तो चंदननगरात राहातो. त्याने सिलींग फॅनचा रॉड ...