लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
रेल्वे प्रशासन कधी येणार ट्रॅकवर ? - Marathi News | When will the railway administration be on track? | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :रेल्वे प्रशासन कधी येणार ट्रॅकवर ?

दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर ते बिलासपूर रेल्वे मार्गावर सर्वाधिक उत्पन्न देणारे रेल्वे स्थानक म्हणून गोंदियाची ओळख आहे. मात्र आवश्यक असणाऱ्या सुविधा या स्थानकावर नसल्याने ...

श्री पद्धतीचे होणार १६ हजार प्रात्यक्षिक - Marathi News | 16,000 demonstration will take place in Shri Prabhupada | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :श्री पद्धतीचे होणार १६ हजार प्रात्यक्षिक

जिल्ह्यात उन्हाळी भात लागवड करिता शेतकऱ्यांची लगबग सुर झाली आहे. शेतकरी आपल्या व्यस्त असतानाच कृषी विभाग सुद्धा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सज्ज झाला आहे. ...

बाजार समितीत ‘फ्री सेल’ नावापुरतीच - Marathi News | For the 'Free Sale' market in the market committee | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बाजार समितीत ‘फ्री सेल’ नावापुरतीच

शेतकऱ्यांना थेट व्यापाऱ्यांसोबत व्यवहार करता यावा व अडत्यांना (दलालांना) द्यावे लागत असलेल्या अडतपासून (दलाली) सुटका व्हावी या उद्देशातून कृषी उत्पन्न बाजार समितीत ‘फ्री सेल’ सुरू करण्यात आली. ...

मतदार ओळखपत्रे कचऱ्यात - Marathi News | Voters' identity card in the trash | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :मतदार ओळखपत्रे कचऱ्यात

जिवंत अर्भकाला फेकण्याच्या प्रकाराने गोंदियात खळबळ उडाली असताना सोमवारी गोंदियात मतदार ओळखपत्रे चक्क कचऱ्यात फेकण्याचा प्रकाराने प्रशासकीय यंत्रणेला हादरवून सोडले आहे. ...

फोटो ओळी... - Marathi News | Photo lines ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फोटो ओळी...

धुके दाटले : खात रेल्वे स्टेशन शिनवारी असे धुक्यामध्ये हरवले होते. धुक्यामुळे काही गाड्यांना उशीर झाला होता. सूयर्नारायणाचे दशर्न झाले नाही. पिरसरात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागिरकांची तारांबळ उडाली. भातिगरण्यांच्या आवारात ठेवलेली धानाची पोती ि ...

धान वाचविण्याची धडपड - Marathi News | The struggle to save the paddy | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :धान वाचविण्याची धडपड

येथील आदिवासी विविध सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून यंदा सहा हजार ५५३ क्वींटल धान खरेदी करण्यात आले आहे. शेड अभावी खरेदी करण्यात आलेले धान उघड्यावरच पडलेले आहे. ...

एकजुटीचा संकल्प घेऊन सारेच धावले... - Marathi News | All run with the resolve of unity ... | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :एकजुटीचा संकल्प घेऊन सारेच धावले...

एकजुटीचा संकल्प घेवून विविध वयोगटातील ४०० स्पर्धकांनी तब्बल १२ किलोमीटरचे अंतर पार केले. सदर मॅराथॉन स्पर्धा कुडवा येथील सोडा हबजवळून सुरू झाली. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, ...

बाजार समितीला निधीचा आधार - Marathi News | Market Committee fund base | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बाजार समितीला निधीचा आधार

पूर्व विदर्भातील राज्य सीमेवर असलेल्या आमगाव तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीने राज्य शासनाच्या विकास निधीचा लाभ उचलत शेतकरी व लहान व्यावसायिकांना अपेक्षित असलेल्या ...

मेडिकल कॉलेजचे बजेट ४०० कोटींपेक्षा जास्त - Marathi News | The medical college has more than 400 crores | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :मेडिकल कॉलेजचे बजेट ४०० कोटींपेक्षा जास्त

गोंदियातील बहुप्रतीक्षित मेडिकल कॉलेजसाठी ४०० कोटी रुपयांचे बजेट बनविण्यात आले आहे. मात्र हे कॉलेज सुरू करण्यासाठी विलंब होत असल्यामुळे आता त्या बजेटमध्ये आणखी ...