लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
महापुरुषांच्या िवचारांसाठी बसपाच पयार्य - Marathi News | Baspa Options for Mahatmas | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महापुरुषांच्या िवचारांसाठी बसपाच पयार्य

महापुरुषांच्या िवचारांसाठी बसपाच पयार्य जनकल्याणकारी िदवस : िकशोर गजिभये यांचे प्रितपादन नागपूर : या देशातील राजकीय पक्ष हे कोणत्या ना कोणत्या भांडवलदारांद्वारे चालिवले जात आहेत. परंतु बहुजन समाज पक्ष हा एकमेव पक्ष असा आहे, जो केवळ महापुरुषांच्या िवच ...

गुजरातमध्ये पतंग उडविण्यावरून दंगल, तीन ठार, दहा जखमी - Marathi News | Rioting, killing three, killing ten and killing 10 in Gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमध्ये पतंग उडविण्यावरून दंगल, तीन ठार, दहा जखमी

अहमदाबाद : गुजरातच्या भरुच जिल्ह्यातील हानसोत येथे पतंग उडविण्यावरून दोन गटांमध्ये उडालेल्या हिंसक संघर्षात तीन जण ठार आणि दहा जखमी झाले. ...

गुजरातमध्ये पतंग उडिवण्यावरून दंगल, तीन ठार, दहा जखमी - Marathi News | Rioting, killing three, killing ten and killing ten people in Gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमध्ये पतंग उडिवण्यावरून दंगल, तीन ठार, दहा जखमी

अहमदाबाद : गुजरातच्या भरुच िजल्‘ातील हानसोत येथे बुधवारी दोन समाजांमध्ये उडालेल्या िहंसक संघषार्त तीन जण ठार आिण दहा जखमी झाले. ...

सेवािनवृत्त कमर्चार्‍यांची पेन्शनसाठी िनदशर्ने - Marathi News | Instructions for Retired Employees Pension | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सेवािनवृत्त कमर्चार्‍यांची पेन्शनसाठी िनदशर्ने

फोटो ओळी....िजल्हा पिरषद कायार्लयापुढे िविवध मागण्यांसाठी िनदशर्ने करताना सेवािनवृत्त कमर्चारी. ...

गुटख्याचे व्यसन सोडविण्यात अपयश - Marathi News | Failure to solve gutka addiction | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गुटख्याचे व्यसन सोडविण्यात अपयश

गुटखा सेवन करणाऱ्यांना तोंडाचे आजार होत असल्याने आता त्यावर बंदी आणण्याचा शासनाच्या निर्णय चांगला आहे. तरी या निर्णयाचे परिणामच शून्य असून आता गुटख्याचे व्यसन ...

मुलींनी आत्मनिर्भर व्हावे- रहांगडाले - Marathi News | Girls should be self-reliant - Rahangdale | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :मुलींनी आत्मनिर्भर व्हावे- रहांगडाले

आपल्या मनात प्रबळ इच्छाशक्ती व समाजोपयोगी कार्य करण्याची इच्छा असली तर निश्चितपणे ध्येय गाठता येते. तंत्रज्ञानाच्या युगात स्त्रीशक्तीने आत्मनिर्भर असणे ही महत्वाची बाब आहे, ...

जाहीरातींमुळे होतेय एसटींचे विद्रुपीकरण - Marathi News | STT's insemination happens due to the advertisement | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जाहीरातींमुळे होतेय एसटींचे विद्रुपीकरण

राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांवर आता सरकारीसोबत खासगी जाहिरातींचे फलक चिकटविण्यात येत आहेत. त्यामुळे एसटीच्या बाह्य भागासह अंतर्गत भागाचेही विद्रुपीकरण होत आहे. ...

दारूबंदी करण्यासाठी पालडोंगरीत पुढाकार - Marathi News | Baldongri Initiative To Liquor | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :दारूबंदी करण्यासाठी पालडोंगरीत पुढाकार

तिरोडा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पालडोंगरी गावातील महिलांनी दारूबंदीचा ठराव घेऊन गावात अवैध धंदे करणाऱ्याला बोलावून ताकीद देऊन बंद केली. दारूबंदी महिला समिती गठीत करण्यात आली. ...

मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थांना बळकटी देणार - Marathi News | Backing up the Backward Classes Housing Societies | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थांना बळकटी देणार

समाजातील अतिमागासलेल्या अनुसूचित जाती, भटक्या विमुक्त जमाती आदी समाज घटकांच्या कुटूंबीयांना आजही निवाऱ्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यांच्या डोक्यावर सुरक्षित बांधणीसाठी ...