अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
नवी दिल्ली-दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाच्या भाजपा उमेदवार किरण बेदी यांच्यावर शरसंधान साधताना आपचे नेते कुमार विश्वास यांनी, लोकपाल आंदोलनादरम्यान बेदी भाजपावरील हल्ल्याच्या विरोधात असल्याचा आरोप केला आहे. विश्वास यांनी केलेल्या आरोपानंतर काँग्रेसनेही आ ...
शासनाला प्रस्ताव पाठविणार : आरोग्य समितीच्या बैठकीत निर्णयनागपूर : अन्न सुरक्षा कायद्यानुसार शहरातील सर्व हॉटेल, रेस्टारेन्ट व खानावळी इत्यादीवर अन्न व औषधी प्रशासन विभागाचे नियंत्रण आहे. त्यामुळे कारवाई करताना कायदेशीर अडचणी येत असल्याने यावर महापाल ...