एकाच गेटमधून पाणी वाटपाची सोय आणि शेतीला सिंचनासाठी एक मुख्य कालवा व पुढे छोटे उपकालवे तयार करण्याचे नियोजन होते. धरण तयार झाले, पाणी साठवण होऊ लागले, परंतु गेटमध्ये आतून बिघाड असल्याने या धरणातून सतत पाण्याचे लिकेज होऊ लागले. एकदा सुरू झालेला लिकेज ...
अल्पवयीन मुला-मुलींच्या हातात मोबाइल आल्याने त्यांनी ऑनलाइन शिक्षण नावापुरतेच मात्र त्या मोबाइलवर तासंतास घालवून विविध प्रकारचे गेम, यूट्युब, फेसबूक, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम याचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू केला. पब्जीसारखे गेम खेळण्यासाठी अल्पवयीन बाल ...
जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील ११४९ शाळा सुरू होणार आहेत. यात शहरी भागात आठवी ते बारावी तर ग्रामीण भागात पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू होणार आहे. यासाठी शाळांना शिक्षण विभागाने मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत. शाळा स ...
Gondia News २६ वर्षांच्या तरुणीने गोंदिया येथील सागर विजयसिंह चव्हाण (२६) या तरुणाला “तू माझ्याशी बोलत का नाही? तू जर माझ्याशी बोलला नाही, तर मी माझ्या हाताची नस कापून आत्महत्या करीन,” अशी धमकी दिली. ...
कोरोनाच्या काळात अनेक तरुण बेरोजगार झाले. नोकरीसाठी जागाच निघाल्या नाहीत. बेरोजगारांची फौज तयार झाल्याने बेरोजगार मुलांना मुलगी कशी देणार हा प्रश्न मुलीचे आई-वडील करीत आहेत. ...
आजही महामंडळाला नुकसानीचा सामना करावा लागत आहे. यातून बाहेर निघण्यासाठी महामंडळाकडून नवनवे प्रयोग केले जात आहेत. त्यात आता एसटीला घेऊन जनतेत जाणाऱ्या चालक-वाहकांच्या सूचनांचेही स्वागत केले जाणार आहे. याअंतर्गत आता चालक-वाहक त्यांच्या अनुभवातून एसटी क ...
विमानतळ सुरक्षा यंत्रणा आणि पोलिसांची धावपळ सुरू होते. काय सुरू आहे विमानतळावर उपस्थित प्रवाशांनासुद्धा काही कळत नाही. दरम्यान, सुरक्षा यंत्रणा परिस्थिती यशस्वीपणे हाताळते आणि प्रवाशांना सुखरूपणे बाहेर काढते आणि सारेच सुटकेचा निश्वास सोडतात. तालुक्य ...
गोंदिया-बल्लारशा आणि गोंदिया-बालाघाट-कटंगी या पॅसेंजर आणि लोकल गाड्या आजपासून सुरू झाल्या. मात्र, दुसरीकडे या गाड्यांचे तिकीट दर दुप्पट केल्याने प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. रेल्वे विभागाच्या या भूमिकेवर प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली ...
मागील वर्षी देशात कोरोना शिरला व पहिल्या लॉकडाऊनपासूनच राज्य रस्ते परिवहन महामंडळाला ग्रहण लागले आहे. अशात कित्येकदा प्रवासी वाहकाची नजर चुकवून तिकीट न घेताच प्रवास करतात, त्यामुळे महामंडळाला नुकसान सहन करावे लागते. ...
या परिसरातील शेतकऱ्यांकडे सिंचनाच्या सोयी उपलब्ध असल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी स्वत:च्या दैनंदिन उपयोगासाठी उच्च प्रतीच्या धानाची लागवड केली आहे. ते धान सध्या निसवत असून, त्यावरही कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. महागड्या किटकनाशकाची फवारणी करून सुद्ध ...