जिल्ह्यातील बोटे या गावात एका मातीचे जीर्ण घर तोडण्याचे काम सुरू असताना भिंतीतून टिनाची जीर्ण पेटी मिळाली. त्यात सन १८९० ते १९५० वर्ष आणि प्रिन्स लिहिलेली १ रुपयाची रुपेरी धातूची २९४ नाणी आढळून आली. ...
शिवराम काशीराम लोधी (वय ६५) यांचा मोरगाव शिवारात गट क्रमांक-३५८ मध्ये कुक्कुटपालनाचा व्यवसाय आहे. या पोल्ट्री फार्मच्या देखरेखीसाठी त्यांनी लेब्रो जातीचा कुत्रा पाळला होता. सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास या पोल्ट्रीफार्मवरील गडी जेवणाकरिता घरी गेले. ८ ...
तालुक्यात परप्रांतातून आलेले अनेक लोक वेगवेगळा व्यवसाय थाटून वास्तव्यास राहतात. जिल्ह्यातील इतर तालुक्यांत व शहरात ते सुध्दा राहत असून एकमेकांच्या संपर्कात असतात. काही लोकांना २-३ किंवा ६ महिने आपला एखादा व्यवसाय करून आपल्या स्वगावी त्यांच्या प्रांता ...
मध्यंतरी जिल्ह्यातील बाधितांची संख्या वाढताना दिसून आली व थेट ९ एक्टिव्ह रुग्ण झाले होते. यामुळे ऐन सणासुदीच्या काळात कोरोना पुन्हा पाय पसरणार असे वाटू लागले होते. मात्र मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात नवीन बाधिताची नोंद झालेली नाही. नवरात्रीतही बाध ...
रक्त जाळून घेतलेले पीक फेकून देताना शेतकरी चांगलाच हळहळला होता. मात्र आता तोच टोमॅटो त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणारा ठरत आहे. कधी रस्त्यावर टाकला गेलेला टोमॅटो आता ६०-८० रुपये दराने विकला जात आहे. सध्या देशात महागाई सत्र सुरू असून सर्वच वस्तूंचे दर वध ...
तक्रारदारांचे हार्डवेअर व भांडे विक्रीचे दुकान असून वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या नावावर असलेल्या किरकोळ फटाका विक्रीचा परवाना हस्तांतरित करण्यासाठी तक्रारदाराच्या भावाने जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज केला होता. मेनन याने हे काम करून देण्यासाठी १० हज ...
सध्या नवरात्र सुरू असून बहुतांश नागरिक नवरात्रीचे उपवास ठेवतात. त्यात उपवासाचे पदार्थ खाल्ले जातात व त्यांची मागणी वाढल्याने व्यापाऱ्यांनी भाव वाढविले आहे. ...
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सीएमआर स्वीकृत केंद्रांवर तांदूळ घेणे सुरूच आहे. येथील नियुक्त गोदामपालांवर कारवाईची मागणी केली जात आहे. अर्जुनी मोरगाव येथे धानाची कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. शासनाच्या आधारभूत किमतीने मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी महाम ...
जिल्ह्यातील १५२ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लसच घेतली नाही. त्यातील ३७ शिक्षक जिल्हा परिषद अंतर्गत तर उर्वरित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी खासगी शाळांतील आहेत. या १५२ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमुळे मात्र त्यांच्या संपर्कात येणाऱ्या विद्यार्थ ...