जिल्ह्यातील २७ रेती घाटांपैकी १६ रेती घाटांचे लिलाव पर्यावरण विभागाने मंजुरी न दिल्याने झाले नाही. मात्र, यानंतरही या रेती घाटांवरून सर्रासपणे रेतीचा उपसा सुरू आहे. जिल्ह्यात सध्या एक ट्रॅक्टर रेतीचे दर ८ हजार रुपये सुरू आहे. घाटांचे लिलाव झाले नसतान ...
या देशात कायद्याने माझ्या परिवाराला व्यापार करण्याचा अधिकार आहे. माझ्याकडे आहे ते सर्व कागदोपत्री आहे. ज्यांच्या बेनामी संपत्ती आहे, सोशल मिडियावर लाल गाठोड दाखवत आहेत, ...
Gondia News गावातील शाळेलगत असलेल्या तलावात बुडून दोन चिमुकल्या चुलत बहीण-भावाचा मृत्यू झाल्याची घटना तिरोडा तालुक्यातील परसवाडा येथे शुक्रवारी (दि.२९) सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास घडली. ...
देवरी तालुक्यात एक तहसील कार्यालय व अप्पर तहसील कार्यालय असून, फक्त दोनच अधिकारी असल्याने नागरिकांची कामे वेळेवर होत नाही. ककोडीसारख्या दुर्गम भागातील नागरिकांना तहसील कार्यालयात येऊन वेळ वाया घालवावा लागत आहे. ...
मोरवाही येथील काही कंत्राटदारांनी नवीन बुद्ध विहार बांधून देतो म्हणून सद्यस्थितीत असलेले जुने बुद्ध विहार जमीनदोस्त केले. परंतु २ वर्षे उलटूनही त्यांनी नवीन बुद्ध विहार बांधून दिले नाही. त्यामुळे येथील बौद्ध समाज बांधवांना आपले धार्मिक कार्यक्रम करत ...
एसटी महामंडळातील कर्मचारी त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे त्रस्त आहेत. त्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून कर्मचाऱ्यांना अधिकच त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार पगार थकत असल्याने एसटी कर्मचारी चांगलेच अडचणीत आले आहेत. शिवाय जीव धोक्यात घालून सेवा ...
शास्त्री वॉर्डातील मनोहर तरारे यांनी आपल्या घरी घराच्या चारही बाजूला सीसीटीव्ही कॅमेरे लावून, घराच्या समोरील दाराला बाहेरून कुलूप लावून वरच्या माळ्यावर ऑनलाईन मोबाईलवर सट्टा लावून जुगार खेळवित होता. या माहितीवरून पंचाच्या समक्ष २६ ऑक्टोबरच्या रात्री ...
दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी वाढल्याचा फायदा चोरटे घेताना दिसत आहेत. गर्दीचा फायदा घेऊन मोबाइलदेखील चोरीला जात असून बसस्थानक, रेल्वेस्थानक, रुग्णालय, बाजार परिसरातून मोठ्या प्रमाणात वाहने चोरीला गेली आहेत. ...
दिवसेदिवस वाढत चाललेल्या महागाईमुळे काटेपेटीच्या कच्च्या मालाचीही दरवाढ झाली आहे. परिणामी, ५ प्रमुख काडेपेटी कंपन्यांनी नुकताच दरवाढीचा निर्णय घेतला आहे. काडेपेटी तयार करण्यासाठी १४ प्रकारचा कच्चा माल लागतो. यात १ किलो फॉस्फरसचे दर ४२५ रुपयांनी वाढून ...