विदर्भातील ३८ पैकी २९ नगरपंचायतींचा निकाल बुधवारी जाहीर झाला. ४९३ जागांपैकी काँग्रेसने मुसंडी मारत १७२ जागा मिळवत 'बाहुबली'चा मान मिळविला. ११६ जागांवर विजय मिळवित भाजप दुसऱ्या स्थानी राहिला. ...
गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव आणि देवरी या तीन नगरपंचायतींसाठी दोन टप्प्यात निवडणूक घेण्यात आली होती. यात तीनपैकी दोन नगरपंचायतींमध्ये मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या बाजूने कौल दिला असून, देवरी नगरपंचायतमध्ये भाजपला स ...
दोन टप्प्यात पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतदानाची मतमोजणी आज सकाळी ९ वाजतापासून आठही तालुकास्तरावर केली जाणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागाच्या विकासाच्या मिनी मंत्रालयावर सत्ता कुणाची, हे स्पष्ट होणार आहे. ...
सन २०१७ पासून ‘एक दिन सायकल के नाम’ हा उपक्रम गोंदिया शहरातून सुरू करण्यात आला. प्रत्येक रविवारी १५ ते २० किलोमीटर सायकल चालवून शहरातील नागरिकांना निरोगी जीवन व प्रदूषणमुक्तीचा संदेश देण्यात येत आहे. ...
चुंबली गावाला जाण्यासाठी नदीवर पूल नसल्याने येथील गावकरी नावेने ये-जा करतात. दरम्यान नदीत नाव उलटल्याने नदीत बुडून मंसाराम अलोणे यांचा मृत्यू झाला. ...
२५० रुपयांना मिळणारी ही किट विकताना मेडीकल स्टोअर्सवाल्यांकडून संबंधित व्यक्तीचा आधारकार्ड व मोबाईल क्रमांक नोंद केला जातो. तसेच त्या व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास किटचा फोटो मागवून घेणे गरजेचे आहे. यानंतर संबंधित व्यक्तीची नोंद आरोग्य विभागाकडे ...
बाधित आढळणाऱ्या रुग्णांना कोराेना संसर्गाच्या अनुषंगाने सौम्य लक्षणे असल्याने ८५२ रुग्ण गृहविलगीकरणात असून केवळ ३५ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत ४८,६००५ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यात २,५८,५१४ नमुन्यांची आ ...
७ मे २०२१ रोजी लॉकडाऊन काळात तालुक्यातील मुंडीपार येथे ठाणेदाराचे बीट अंमलदार प्रमोद सोनवणे आणि अनिल चक्रे यांनी अवैध दारू पकडून विशाल दसरिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर कारवाई केली होती; परंतु या कारवाईविरोधात विशाल दसरिया यांनी चार पोलीस कर्मचाऱ्यांव ...