बाई गंगाबाई स्त्री व बाल रुग्णालयात २६ फेब्रुवारी ते १२ मार्च दरम्यान सुरु असलेल्या महिला आरोग्य अभियान पंधरवाडानिमित्त ८ मार्च रोजी मोफत कॅन्सर स्क्रिनिंग शिबिर पार पडले. ...
येथील गडमाता मंदीर पहाडीच्या पायथ्याशी असलेला कुआढास नाल्यावरील पुलाने अनेकांचे बळी घेतले तर अनेकांना अपंग बनवून ठेवले. एवढेच नव्हे तर अनेक जनावरेसुद्धा बळी गेली. ...
नागझिरा अभयारण्याची सुरूवात ज्या गावातून होते त्या मंगेझरीत धुळवडीच्या दिवशी अनिल सखाराम हळदे (४५) या इसमाची गावातील पाच लोकांनी लाथाबुक्क्यांनी तुडवत हत्या केली. ...
जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती गंभीर असतानाही गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकऱ्याकडून कर्ज वसुलीसाठी सक्तीने जप्तीची कारवाई करीत आहे. ...