जिल्हा सन १९९० पासून आदिवासी उपाययोजनात, तसेच २००४-५ पासून नक्षलग्रस्त क्षेत्र म्हणून घोषित आहे. आदिवासी व नक्षलग्रस्त भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासन निर्णय दिनांक ६ ऑगस्ट २००२ नुसार एकस्तर वेतन श्रेणीचा अधिकचा लाभ देण्यात यावा. प्रोत्साहन भत ...
२२ नोव्हेंबरपासून शाळा सुरू झाल्या आहेत. ८ वी ते १२ वी पर्यंतचे ऑफलाइन वर्ग सुरू आहेत. ऑनलाइन शाळा सुरू असल्या तरी त्या अभ्यासाला विद्यार्थी गांभीर्याने घेत नाहीत. इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे विद्यार्थी शिक्षणापासून काेसो दूर आहेत. ...
अतिवृष्टी तसेच वादळग्रस्तांना अल्प मदत देऊन शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने कर्जमाफीबाबतही बळीराजाची फसवणूक केली असल्याचा आरोप खासदार सुनिल मेंढे यांनी केला. ...
जिल्ह्यातील ३० केंद्रांवरून शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) परीक्षा घेण्यात आली. गोंदिया अंतर्गत पहिल्या पेपरसाठी बसलेल्या एका परीक्षार्थी मुलीने चक्क ब्लूटूथ लाऊन पेपर दिल्याचा प्रकार उघडकीस आला असून तिला निलंबित करण्यात आले आहे. ...
मुनेश्वरच्या डोक्यावर कुऱ्हाडीचे तीन घाव असताना ४ दिवसांपूर्वी रानडुकरामुळे किरकोळ जखमी झालेल्या मुनेश्वरचा खाटेखाली पडल्यामुळे मृत्यू झाला असावा असे त्याच्या पत्नीचे म्हणणे होते. परंतु पोलिसांनी कसून चौकशी करण्यास सुरुवात केली असता कुऱ्हाड कुठे होती ...
विशेष उल्लेखनीय म्हणजे, या ग्रामसेवकाला आर्थिक देवाणघेवाण करण्याचे अधिकार प्रदान करू नये असे आदेश असतानाही त्यांचेकडे ४ मोठ्या ग्रामपंचायतींचा कार्यभार देण्यात आला होता. हा कार्यभार कुणी दिला याचीही चौकशी होणे क्रमप्राप्त आहे. चौकशी अहवाल तयार झाल्या ...
धारणी वनपरिक्षेत्रात वन्यप्राण्यांमध्ये गणल्या जाणाऱ्या लांडग्यांनी चांगलीच दहशत पसरविली आहे. रविवारी धारणी शहरासह तालुक्यातील इतरही गावातील आठ नागरिकांना चावा घेऊन जखमी केले. ...
जुलै २०२१ नंतर सेवानिवृत्त झालेल्या मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना २८ टक्के वाढीव महागाई भत्त्याच्या दराने रजा रोखीकरण देयक मंजूर करण्यात यावे, भविष्य निर्वाह निधीचा अग्रीम व अंतिम परतावा त्वरित देण्यात यावा, भविष्य निर्वाह निधी अंतिम ...