गोंदिया आणि भंडारा जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊन दीड महिन्याचा कालावधी लोटला आहे. पण जि. प. अध्यक्ष आणि पं. स. सभापती निवडीबाबत ग्रामविकास मंत्रालयाने अद्यापही तोंडावर बोट ठेवले आहे. गोंदिया जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक मागील वर्षी डिसें ...
मागील २० ते २५ वर्षांपासून ती मुरेमुरे फुटाणे विकून आपला उदरनिर्वाह करते. मुलांबाळांवर अवंलबून राहून त्यांचे ओझे होण्यापेक्षा यमानाबाई आत्मनिर्भर होऊन जीवन जगणे आवडते. उन्हाळा, पावसाळा असो हिवाळा तिने आपला मुरेमुरे फुटण्याचा व्यवसाय कधीही बंद ठेवला न ...
आतापर्यंत कोरोनाच्या दोन लाट येऊन गेल्या असून तिसरी लाट ओसरत असली तरी काही प्रमाणात ती आहे अशीच स्थिती आहे. सध्या जिल्ह्यात तिसरी लाट ओसरली असून आत फक्त १-२ बाधितांचीच नोंद घेतली जात आहे. तिसरी लाट सर्दी, खोकला व तापावरच राहिली असून बाधित घरच्या घरीच ...
नवरात्र व दिवाळीपासूनच इच्छुकांनी आपली तयारी दाखविण्यास सुरूवात केली होती. मात्र, मध्येच जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर पंचायतीच्या निवडणुका आल्या व त्या लांबलचक चालल्या. परिणामी नगर परिषदेच्या निवडणुका पुढे सरकत गेल्या. अशात इच्छुकांनी स्वत:ला आवर ...
सर्वाेच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थामधील २७ टक्के आरक्षण रद्द केले. या विरोधात राज्य सरकारने याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी करीत राज्य सरकारची याचिका फेटाळून लावली. तसेच मुदत पूर्ण झालेल्या स्थानिक स्वराज्य स ...
Gondia News नवेगावबांध व आजूबाजूचा परिसर विविध प्रजातींच्या पक्ष्यांना आपल्याकडे आकर्षित करतो. येथून जवळच असलेल्या सिरेगावबांध या तलावाच्या परिसरात ‘प्राच्य आर्ली‘ या पक्ष्याचे दर्शन झाले. ...
गीता ही बोरकन्हार येथील कनिष्ठ महाविद्यालयात बारावी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी होती, तर बारावीच्या परीक्षेला ४ मार्चपासून सुरुवात झाली. परंतु, परीक्षेच्या तीन दिवसांपूर्वी गीताने कीटकनाशक प्राशन केले. ...