लाईव्ह न्यूज :

Gondia (Marathi News)

गोंदिया तालुक्यात कोरोनाचा उद्रेक - Marathi News | Outbreak of corona in Gondia taluka | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ६४ वर : दररोज होतेय रुग्णसंख्येत वाढ

जिल्ह्यात कोरोना बाधितांची वाढती संख्या ही धोक्याची घंटा आहे. त्यामुळे याला वेळीच प्रतिबंध लावण्यासाठी नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. अन्यथा पुन्हा कडक निर्बंधांना सामोरे जावे लागू शकते. ही वेळ येऊ द्यायची ...

सेवांतर्गत प्रशिक्षणाची अट रद्द करा - Marathi News | Cancel the condition of in-service training | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :वरिष्ठ वेतनश्रेणी आणि निवडश्रेणी : शिक्षक भारती संघटनेची मागणी

महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने राज्यातील अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना नियत सेवेची बारा वर्षे पूर्ण केल्यानंतर वरिष्ठ श्रेणी आणि चोवीस वर्षांच्या नियमित सेवेनंतर निवड श्रेणी प्रदान करून आर्थिक लाभ देण् ...

जिल्ह्यात तिसऱ्या लाटेची एन्ट्री ! - Marathi News | Third wave entry in the district! | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :कोरोना बाधितांचा १४ चा पाढा सुरू : गोंदिया तालुका हाटस्पॉट

कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने बुधवारी एकूण ५०४ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यात ४३२ नमुन्यांची आरटीपीसीआर तर, ७२ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात १४ नमुने कोरोना बाधित आढळले. त्याचा पॉझिटिव्हिटी रेट २.७७ टक्के आहे. कोरोना बाधितांची संख् ...

वेळीच व्हा सावध ! रुग्णवाढीचा दर वाढतोय - Marathi News | Be careful in time! The growth rate is increasing | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :दोन दिवसांत ११ बाधितांची नोंद, एकाचा मृत्यू : आरोग्य विभाग अलर्ट मोडवर

जिल्ह्यात मागील वर्षी जून महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला होता. तर जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू होती. मात्र मागील पंधरा दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. तब्बल सहा महिन्यांच्या काल ...

वेतनासाठी शिक्षकांनी तयार केले लसीकरणाचे बोगस सर्टिफिकेट - Marathi News | Bogus certificate of vaccination prepared by teachers for salary | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सखोल चौकशीची गरज : एकाच दिवशी दोन्ही डोस घेतलेच कसे?

नरेश रहिले  लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी अनिल पाटील यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन ... ...

शासकीय जागेवरील अतिक्रमण जमीनदोस्त - Marathi News | Encroachment on government land | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :वनविभागाने ताडगाव येथे केली कारवाई : वन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

शासकीय जागेवर अतिक्रमण करणे हा भारतीय वन अधिनियम १९२७, वनसंवर्धन अधिनियम १९८०, जैवविविधता अधिनियम २००२ चे उल्लंघन आहे. या अधिनियमानुसार शासकीय जागेवर अतिक्रमण करणाऱ्या अज्ञात आरोपींवर वन गुन्हा दाखल करण्यात आला. झोपडी तयार करण्यास वापरलेले साहित्य, ब ...

सारसांच्या सुरक्षेसाठी वन कर्मचारी घालणार गस्त - Marathi News | Forest personnel will patrol for the safety of storks | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :न्यायालयाच्या फटकाऱ्यानंतर उपाययोजना : अधिवास असलेल्या परिसरावर नजर

जिल्ह्यात सारस आणि परदेशी पाहुण्या पक्ष्यांनी तळ ठोकला आहे. हजारो किलोमीटरचा प्रवास करून जिल्ह्यात पोहोचलेल्या परदेशी पाहुण्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वन विभागाकडून विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. गोंदियात सारस पक्ष्यांसोबत विदेशी पक्षीही वावरत असल ...

सिंचनासाठी शेतकऱ्यांचे इटियाडोह धरणावर साखळी उपोषण सुरू - Marathi News | Farmers start chain fast on Etiadoh dam for irrigation | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :धरण परिसरातील शेतकरीच सिंचनापासून वंचित : रोटेशन पद्धतीला विरोध

इटियाडोह धरण गोंदिया जिल्ह्यासाठी वरदान आहे. हे धरण अर्जुनी मोरगाव तालुक्यात गोठणगाव येथे बांधण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांची हजारो हेक्टर शेती धरणामध्ये गेली. ज्यांची शेती धरणात गेली त्यांचे पुनर्वसन करण्यात आले. ते सुद्धा सिंचनापासून वंचित होणार आहेत ...

चालकच नसल्याने बसेस धावणार तरी कशा ? - Marathi News | How can buses run without a driver? | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :३८६ कर्मचारी संपवार : एकही चालक कामावर नाही

‘ शासन मागण्या मान्य करेना व कर्मचारी मागे हटेना ’ अशा पेचात संप सुरूच आहे. जिल्ह्यातील स्थिती बघितल्यास गोंदिया व तिरोडा आगारातील कर्मचारीही संपावर गेले आहेत. यामुळे दोन्ही आगारातील एकही बस रस्त्यावर उतरलेली नाही. गोंदिया व तिरोडा या दोन्ही आगारात ए ...