नियामक आयोगाच्या निर्देशावरून वीज वितरण कंपनीकडून इतर आकारणी या हेडअंतर्गत करण्यात येत असलेल्या अधिभारच्या फटक्यापासून जिल्हावासीयांना आता मुक्तता मिळाली आहे. ...
गोंदिया जिल्हा तलावाचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रात ओळखला जातोे. त्यामुळे येथील मत्स्यउद्योगाला भरपूर वाव आहे. जिल्ह्यात आजघडीला १३३ मत्स्य सहकारी संस्था नोंदणीकृत आहेत. ...
पावसाने दगा दिल्यावरही शेतकऱ्यांनी कशी तरी रोवणी केली.एवढे करून हाती काहीतरी येणार असल्याची आशा बाळगून असतानाच धानावर रोगराई लागल्याने शेतकरी मात्र हवालदील झाला आहे. ...