म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
परिसरातील मालीजुंगा येथील नाल्यातून रेतीचा अवैधरित्या उपसा सुरूच असल्याचे चित्र आहे. या प्रकाराकडे मात्र वन विभागाचे दुर्लक्ष असल्याने शासनाचा मात्र लाखो रूपयांचा महसूल बुडत आहे. ...
गोंदिया रेल्वे स्थानकावर आता सात फलाट आहेत. यानंतरही लोकल रेल्वेगाड्यांना तासनतास आऊटरवर उभ्या ठेवल्या जातात. यादरम्यान प्रवाशांना अकारण त्रास होतो. ...
नवीन बायपासकरिता अधिग्रहित करण्यात आलेल्या जागेवरील घरांचे बांधकाम तोडण्यासाठी गुरूवारी येथील छोटा गोंदिया परिसरात अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात आली. ...
स्थानिक तालुका कृषी अधिकारी कार्यालयांतर्गत कार्यरत कृषी सहायकांनी प्रलंबित असलेल्या १२ मागण्यांची पूर्तता होण्यासाठी काळ्या फिती लावून आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. ...
गोंदिया-चांदाफोर्ट या मार्गावर रेल्वे प्रवासी गाडीमध्ये अनेक दिवसांपासून चोरांचा सुळसुळाट वाढला आहे. नित्यनियमाने मोबाईल पॅकेट चोरीचा प्रकार सुरू आहे. ...