लाईव्ह न्यूज :

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
पत्त्यांच्या डावाने घेतली नऊ पोलिसांची विकेट - Marathi News | Nine policemen took wickets on the leaves | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पत्त्यांच्या डावाने घेतली नऊ पोलिसांची विकेट

नक्षलविरोधी अभियान राबविताना मनोरंजन म्हणून पत्ते खेळणाऱ्या तसेच महत्वाच्या बंदोबस्ताचे काम करताना ...

सहा कोटींच्या वसुलीसाठी उरले १५ दिवस! - Marathi News | 15 days for recovery of six crore! | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सहा कोटींच्या वसुलीसाठी उरले १५ दिवस!

गोंदिया नगर परिषदेच्या इतिहासात मागील वर्षी सर्वाधिक ५० टक्केच्यावर कर वसुली करण्यात आली होती. यंदा वसुली ...

अर्जुनीत जोरदार गारपीट - Marathi News | Arjuna hit heavy hail | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अर्जुनीत जोरदार गारपीट

अवघ्या १५ दिवसात अर्जुनी मोरगाव तालुक्याला तिसऱ्यांदा वादळी वारा व अवकाळी पावसाने झोडपले. ...

गहू झोपला : - Marathi News | Sleeping wheat: | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गहू झोपला :

यावर्षी खरीप हंगामात कमी पावसामुळे पिकांना फटका बसला. त्यामुळे शेतकऱ्यांना रबी पिकांवर आशा होती. मात्र ...

दुचाकी खरेदीसाठी आता हेल्मेटसक्ती ! - Marathi News | Helmet ready for a two-wheeler! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दुचाकी खरेदीसाठी आता हेल्मेटसक्ती !

दुचाकी वाहनस्वारांना संरक्षक म्हणून हेल्मेट वापरणे न्यायालयाने अनिवार्य केले आहे. त्याची अंमलबजावणी ...

१०३ तासांच्या प्रयत्नांना पूर्णविराम - Marathi News | Period of 103 hours efforts | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :१०३ तासांच्या प्रयत्नांना पूर्णविराम

सतत चार दिवस बोअरवलेच्या खड्ड्यात राहून तिथेच शेवटचा श्वास घेणारा ३ वर्षीय विक्की दुर्दैवी ठरला. ...

दंगलग्रस्त कुटुंबांचे धरणे आंदोलन निवेदन सादर : ख्वॉजा मिया, भिम नगर झोपडप˜ी पुनर्वसनाची मागणी - Marathi News | Demonstrations filed for riots families: Khwaja Miah, Bhim Nagar slum demand for rehabilitation | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :दंगलग्रस्त कुटुंबांचे धरणे आंदोलन निवेदन सादर : ख्वॉजा मिया, भिम नगर झोपडप˜ी पुनर्वसनाची मागणी

जळगाव : ख्वॉजामियॉ, भीम नगर, रिंगरोड झोपडप˜ी स्थलांतराला १७ वर्षांचा कालावधी उलटला असला तरी न्याय न मिळाल्याच्या निषेधार्थ दंगलग्रस्त कुटुंबीयांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासना ...

बोअरवेलमध्ये अडकलेल्या विक्कीचा मृतदेह १०३ तासानंतर बाहेर काढण्यात आला - Marathi News | The body of Vicky was stuck in a borewell after 103 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बोअरवेलमध्ये अडकलेल्या विक्कीचा मृतदेह १०३ तासानंतर बाहेर काढण्यात आला

बोअरवेलच्या अतिशय खोल अरुंद खड्ड्यात अडकलेल्या तीन वर्षीय विक्कचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. तब्बल 103 तास शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. ...

कर्जवसुली स्थगितीतून जिल्ह्याला डच्चू - Marathi News | The debt waiver dropped out of the district | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :कर्जवसुली स्थगितीतून जिल्ह्याला डच्चू

जिल्ह्यातील १०९ गावांची पीक पैसेवारी ५० पैशांच्या आत असल्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाला ३१ डिसेंबर २०१५ रोजी पाठविला. ...