बोलेरो पिकअप क्रमांक एमएच ३३-टी २६३६ चा चालक फिर्यादी विलास अर्जुन चौधरी (४५,रा.गांगलवाडी, चंद्रपूर) हे ताब्यातील बेलोरोमध्ये कोंबड्या घेऊन राजनांदगाव येथून वडसाकडे जात असताना त्यांनी देवलगाव येथील आश्रमशाळेजवळ वाहन थांबवून शौचाला गेले होते. या दरम्य ...
हे प्रशिक्षण ऑनलाइन असल्याने सातत्याने अडथळे येत आहेत. परिणामी, शिक्षकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या प्रशिक्षणासाठी गोंदिया जिल्ह्यातील जवळपास २२८० हून अधिक शिक्षकांनी नोंदणी केली आहे. त्यासाठी दोन हजार रुपये शुल्कही घेतले जाते; मात्र बहुतांश ज ...
यंदा रब्बी धान खरेदीसाठी केंद्राने राज्याला मर्यादा ठरवून दिली होती. त्यात जिल्ह्याला ९,१२,४६८ क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले व जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आता तेवढीच धान खरेदी करू शकणार होते. शिवाय शेतकऱ्यांची गैरसोय होणार असल्याने धान खरेदी ...
मृत वाघाचे वय अंदाजे ६- ७ वर्षे असल्याचे सांगण्यात येते. नेमक्या कोणत्या रेल्वेने वाघाला धडक दिली ते कळू शकले नाही. तालुक्यात ६ महिन्यांत वाघाच्या मृत्यूची ही दुसरी घटना आहे. ...
गेल्या काही दिवसांत राज्यात व काही जिल्ह्यांत रुग्णसंख्येत वाढ होत आहे. अशावेळी नागरिकांनी घाबरून जाऊ नये. सोबतच कोरोना आता गेला असे गृहीत धरू नये. कोरोनावर एकमेव उपाय म्हणजे लसीकरण आहे. त्यामुळे बूस्टर डोस घेणे आवश्यक आहे. आरोग्य विभागाने १ जूनपासून ...
गावातील पथदिव्यांचे वीज बिल जिल्हा परिषदेकडून भरले जात होते. मात्र, मध्यंतरी शासनाने त्यावर बंदी लावली आहे. परिणामी गावातील पथदिव्यांपोटी ग्रामपंचायतींना येणारे भरमसाट बिल भरण्याची त्यांची ताकद नाही. अशात ग्रामपंचायतींवर वीज बिलाची थकबाकी वाढत चालली ...
गोंदिया जिल्ह्यातील सर्वच कर्मचाऱ्यांना दीड हजार रुपये नक्षलभत्ता व अतिरिक्त घरभाडे भत्ता मिळावा, यासाठी १० वर्षांत शेकडो बैठका, धरणे, निवेदने, अनेकवेळा मुंबईची वारी, दोनवेळा नागपूरला सचिवस्तरीय बैठका घेण्यात आल्या. २०१९ मध्ये जिल्ह्यातील ५७७ शिक्षक ...
जिल्ह्यात खरीप आणि रब्बी हंगामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळांतर्गत धान खरेदी केली जाते. हमीभावाने धान खरेदी केली जात असल्याने शेतकऱ्यांचा कलसुद्धा या केंद्रावर अधिक असतो. यंदा धानाला १९४० रुपये हमीभाव जाहीर केला असून यापेक्षा ...
मे महिन्याच्या शेवटी मान्सूनपूर्व माेसमी वाऱ्यांनी जरासा गारवा निर्माण केला असताना उन्हाचा त्रास कमी हाेईल ही अपेक्षा जूनच्या सुरुवातीला भंगली. विदर्भकरांना यावर्षी मार्चपासूनच उन्हाचा तडाखा सहन करावा लागत आहे. ...