लाईव्ह न्यूज :

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुंडीपारवासीयांचे ‘रास्ता रोको’ - Marathi News | 'Stop the road' of Mundeepar | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :मुंडीपारवासीयांचे ‘रास्ता रोको’

तिरोडा तहसील कार्यालय ते घाटकुरोडा रस्ता पूर्णत: उखडला असून मोठमोठे खड्डे रस्त्यावर पडले आहे. ...

भर पावसाळ्यातही नागरिकांची पाण्यासाठी भटकंती - Marathi News | Citizen's water wandering throughout the rainy season | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :भर पावसाळ्यातही नागरिकांची पाण्यासाठी भटकंती

येथील सहकार नगर व शहराच्या इतर काही भागातील नळांना पाणी येत नसल्याने भर पावसाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ...

सर्वसामान्यांना त्रास देणे अधिकाºयांनी थांबवावे - Marathi News | The authorities should stop the harassment of the public | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सर्वसामान्यांना त्रास देणे अधिकाºयांनी थांबवावे

शासनात बसलेले योजना बनवितात व त्या योजना लागू करणारे अधिकारी योजनांना कार्यान्वीत करण्याबाबत उदासिन असून भ्रष्टाचारात लिप्त आहेत. ...

काळी फित लावून केले काम - Marathi News | Work done by black spell | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :काळी फित लावून केले काम

तलाठ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्यामुळे तालुक्यातील तलाठ्यांनी मंगळवारी (दि.१) महसूल दिनी काळी फित लावून काम केले. ...

सापाने थांबविली तासभर ट्रेन - Marathi News | Snake holds the train in Gondia | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सापाने थांबविली तासभर ट्रेन

सिग्नल मिळत नसल्यास अथवा इंजिनमध्ये बिघाड आल्यास रेल्वे गाडी थांबविली जाते. मात्र चक्क गार्डच्या डब्ब्यात साप असल्याने तब्बल तासभर गाडी थांबविण्याची घटना पहिल्यांदाच हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया रेल्वेस्थानकावर आज (दि.१) रोजी दुपारच्या सुमारस घडली. ...

दूधगाडीच्या धडकेत विद्यार्थिनी ठार; चौघे जखमी - Marathi News | Milk kills schoolgirl; Four injured | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :दूधगाडीच्या धडकेत विद्यार्थिनी ठार; चौघे जखमी

मुंगली येथे सोमवारी सकाळी दूधसंकलन गाडीने दिलेल्या धडकेत कल्याणी नरेश कांबळे (११) या विद्यार्थिनीचा मृत्यू तर अन्य चार विद्यार्थी जखमी झाले. ...

दुध वाहून नेणाºया वाहनाने विद्यार्थ्यांना चिरडले - Marathi News | Milk tanker cursed school students in Gondia | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :दुध वाहून नेणाºया वाहनाने विद्यार्थ्यांना चिरडले

पायी शाळेत जात असताना पाठी मागून येणाºया दूध संकलन वाहनाने शाळकरी विद्यार्थ्यांना चिरडले. या जबर धडकेत एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. तर चार विद्यार्थी जखमी झाले. ...

स्वप्न साकारण्यासाठी परिश्रम करा - Marathi News | savapana-saakaaranayaasaathai-paraisarama-karaa | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :स्वप्न साकारण्यासाठी परिश्रम करा

पूर्व विदर्भातील मुली ह्या हवाई सुंदरी होणे हे पूर्वी स्वप्नच होते. मात्र डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेने मुलींच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी पुढाकार घेतला. ...

जीर्ण बांधकामांचा रेकॉर्डच नाही - Marathi News | jairana-baandhakaamaancaa-raekaoradaca-naahai | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जीर्ण बांधकामांचा रेकॉर्डच नाही

शहरातील जीर्ण बांधकामाची अद्ययावत स्थिती व त्यावर उपाययोजना करून जीवीतहानी होणार नाही, याची दक्षता घेणे नगर परिषद प्रशासनाची जबाबदारी आहे. ...