लाईव्ह न्यूज :

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
८५ टक्के इमारतींचे बांधकाम अनधिकृत - Marathi News | Construction of 85 percent buildings is unauthorized | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :८५ टक्के इमारतींचे बांधकाम अनधिकृत

शहरात रस्त्यालगत होत असलेल्या इमारतींच्या बांधकामामुळे रस्ते अरुंद होत आहे. ...

बोडीतून शेतकºयांना सिंचनाची सोय - Marathi News | Facilitate irrigation of farmers by boards | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बोडीतून शेतकºयांना सिंचनाची सोय

पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात धानाचे क्षेत्र आहे. या पिकाला भरपूर पाणी लागते. ...

पीक परिस्थितीची पाहणी - Marathi News | Crop Scenarios | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पीक परिस्थितीची पाहणी

जिल्ह्यात कमी पाऊस झाल्याने केवळ ५१ टक्केच रोवणी झाली आहे. त्यामुळे पिकांची स्थिती बिकट असून जमिनीला भेगा पडल्या आहेत. ...

स्मारके देतात हुतात्म्यांच्या आठवणी - Marathi News | Memorials give memorials to martyrs | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :स्मारके देतात हुतात्म्यांच्या आठवणी

इंग्रजी राजवटीतून देशाची मुक्तता करण्यासाठी झालेल्या स्वातंत्र्यलढ्यात अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. ...

जीएसटीमुळे ६० टक्के व्यापार ठप्प - Marathi News | 60 percent trade jam due to GST | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जीएसटीमुळे ६० टक्के व्यापार ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केंद्र सरकारने १ जुलैपासून लागू केलेल्या वस्तू व सेवा कर (जीएसटी) मुळे राज्यातीलच नव्हे तर देशभरातील ६० टक्के व्यापार ठप्प झाला आहे. यामुळे देशातील अनेक उद्योग डबघाईस येण्याची शक्यता असल्याचे भारिप बहुजन महासंघाचे राष्टÑ ...

१७४ शेततळ्यांसाठी ८४.२४ लाखांचे अनुदान - Marathi News | 84.24 lakhs grant for 174 farmers | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :१७४ शेततळ्यांसाठी ८४.२४ लाखांचे अनुदान

जलयुक्त शिवार योजनेच्या पाठोपाठ महाराष्टÑ शासनाने शेतकºयांसाठी ‘मागेल त्याला शेततळे’ योजना सुरू केली. ...

परिसरात दुष्काळाचे सावट - Marathi News | Due to drought in the area | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :परिसरात दुष्काळाचे सावट

लोकमत न्यूज नेटवर्ककेसलवाडा : श्री संत बह्याबाबा यांच्या जन्माने पवित्र झालेले व दोन हजार लोकसंख्या असलेल्या केसलवाडा व परिसरातील गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.या गावाला लागून लेदडा, बयवाडा, खोपडा, येडमाकोट, मनोरा, सेलोटपार, खैरी, ...

विमानांचे अपहरण टाळण्यासाठी उपाययोजना - Marathi News | Measures to avoid aircraft hijack | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :विमानांचे अपहरण टाळण्यासाठी उपाययोजना

काही वर्षांपूर्वी कंदहार येथून विमानाचे अपहरण करण्यात आले होते. तर वर्ल्ड ट्रेड सेंटरवर अपहरण केलेले विमान अपहरणकर्त्यांनी कोसळवून मोठी वित्त व प्राणहानी घडवून आणली. ...

चिनी सामानांचा बहिष्कार करा - Marathi News | Boycott Chinese goods | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :चिनी सामानांचा बहिष्कार करा

५ ते २० आॅगस्टपर्यंत चालणाºया राष्टÑीय स्वदेशी सुरक्षा अभियानाची सुरूवात चिनी वस्तूंची होळी व बहिष्कार रॅलीने गोंदियातून झाली. ...