लाईव्ह न्यूज :

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘त्या’ दोन अनाथ भावंडाना अन्नधान्याची मदत - Marathi News | 'That' food for two orphaned siblings helped | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :‘त्या’ दोन अनाथ भावंडाना अन्नधान्याची मदत

दोन अथान भावडांचा मुद्दा लोकमतने लावून धरला. त्याचीच दखल घेत सामाजिका कार्यकर्त्या प्रा. सविता बेदरकर यांच्या सहकार्याने निमगाव येथील अनाथ झालेल्या दोन भावंडाना अन्नधान्य, किराणा सामान आणि शालेय साहित्याचा पुरवठा घरपोच करण्यात आला. ...

अडत्यांना ‘प्रवेशबंदी’ - Marathi News | 'Accessibility' | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अडत्यांना ‘प्रवेशबंदी’

येथील जुन्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशव्दाराला कुलूप लावून अडत्यांना बाजार समितीत शनिवारी (दि.१२) प्रवेशबंदी करण्यात आली आहे. ...

विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात - Marathi News | The danger of the lives of the students | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत पूर्णत: जीर्ण झाली आहे. ही केव्हाही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...

देश सेवा करणाºया जवानांना हवी आपुलकीची साथ - Marathi News | Seeking the services of the jawans to serve the country | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :देश सेवा करणाºया जवानांना हवी आपुलकीची साथ

आज आपण आपल्या मनात कोणतीही भिती, शंका न बाळगता कुठेही ये-जा करू शकतो. ...

अधिकाºयांना ‘चकमा’ देऊन चोर पसार - Marathi News | Theft expulsion by the officers 'Chakma' | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अधिकाºयांना ‘चकमा’ देऊन चोर पसार

लोकमत न्यूज नेटवर्ककाचेवानी : गौण खनिजांचे अवैधपणे खनन करणाºयाना गौण खनिज चोरी प्रतिबंधक पथकाने तेथे जाऊन परवाना मागितला. मात्र चोरट्यांनी परवाना नसल्याचे सांगिल्यावर त्यांना गंगाझरी पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्यास सांगितले. मात्र ते तेथे न जाता पथका ...

बकी शाळेला गावकºयांनी ठोकले कुलूप - Marathi News | Locked by villagers | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बकी शाळेला गावकºयांनी ठोकले कुलूप

पंचायत समिती सडक अर्जुनी अंतर्गत येणाºया वरिष्ठ प्राथमिक शाळा बकी (मेंडकी) येथे शिक्षकांची पदे रिक्त आहे. ...

५५ हजार विद्यार्थी गणवेशापासून वंचित - Marathi News | 55 thousand students deprived of uniform | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :५५ हजार विद्यार्थी गणवेशापासून वंचित

येत्या १५ आॅगस्टला विद्यार्थी गणवेशात ध्वजारोहणाला उपस्थित राहतील, असा दावा जिल्हा परिषद शिक्षण विभागाने केला होता. ...

ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्त्याची दुर्दशा - Marathi News | Road plight due to Overload traffic | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्त्याची दुर्दशा

तालुक्यात गौण खनिजाचा मोठ्या प्रमाणात साठा उपलब्ध आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या परिसरातून रेतीची अवैध वाहतूक सुरू आहे. ...

सून व सासºयाची निर्घृण हत्या - Marathi News | The murder of the innocent and innocent mother-in-law | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सून व सासºयाची निर्घृण हत्या

सासरच्यांनी हुंड्यासाठी छळ करून विवाहितेचा वरवंटा व लोखंडी रॉडने मारून खून केला. ...