गरीब गर्भवतींना जीवनदान देणारी गंगाबाईची हालत अधिकाºयांमुळे बकाल झाली आहे. बाई गंगाबाई रुग्णालय विविध समस्यांनी घेरली असली तरी येथील सर्वात मोठी समस्या औषधांची आहे. प्रसूतिसाठी लागणारी कसलीही औषधी उपलब्ध नाही. ...
नगर परिषदेच्या पश्चीम भागात असलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्सचे बुधवार (दि.१६) रोजी अचानक कोसळल्याने त्या कॉम्पलेक्सच्या खाली जयदुर्गा प्लाय अँण्ड हार्डवेयर स्टोर्स च्या मालकाचे एक लाखाचे नुकसान झाले. ...
मागासवर्गातील युवक उद्योजक झाले पाहिजेत. विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गासाठी क्रिमीलेअरची मर्यादा साडेचार लाखावरून सहा लाख करण्याचा निर्णय ...
येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात शिरून कर्मचाºयांना म्हसगाव येथील सरपंचांसह २०-२५ जणांनी मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री ८.३० वाजता दरम्यान घडली. ...