अनैतिक संबंध लपविण्यासाठी नात्यातीलच पंधरा वर्षीय मुलाची विष पाजून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार, गुरुवारी सालेकसा तालुक्यातील ग्राम सावंगी येथे उघड झाला. ...
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील गोठणगाव वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयांतर्गत येणाºया सायगाव येथे वन विभागाने शुक्रवारी (दि.१८) दुपारी घातलेल्या धाडीत मोठ्या प्रमाणात सागवान लाकडाचे चिरान (पाट्या)....... ...
स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत (नागरी) हागणदारीमुक्त झालेल्या गोंदिया शहरातील हागणदारी मुक्ततेबाबत पाहणी करण्यासाठी आता केंद्रस्तरीय समिती येणार आहे. ...
नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील एकमेव महिला रूग्णालय असलेल्या गंगाबाईत दररोज रूग्णांची रेलचेल असते. रूग्णांची सेवा करणे डॉक्टरांचे आद्य कर्तव्य आहे, या धारणेला तिलांजली देऊन गंगाबाईत येणाºया रूग्णांकडे वेळीच लक्ष दिले जात नाही. ...
बळीराजा शेतकरी जिल्हा संघाच्यावतीने जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन गोंदिया जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा व शेतीचे पंचनामे तत्काळ करावे, या मागण्यांचे निवदेन देण्यात आले. ...
आरोग्याची काळजी घेण्यासाठी फक्त डॉक्टरांचीच गरज नसते तर त्यासाठी आधुनिक उपकरणांचीही (मशीन) गरज असते. शासनाने बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयातील रूग्णांची संख्या पाहता अत्यंत महागड्या मशिन्स पुरविल्या आहेत. ...
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व अद्ययावत शिक्षण अवगत व्हावे यासाठी जिल्ह्यातील शाळा डिजिटल करण्याचे कार्य हाती घेण्यात आले. ...
बिबट्याने सडक-अर्जुनी व अर्जुनी-मोरगाव तालुक्यात धुमाकूळ घातल्याने नागरिक दहशतीत आहेत. शेळ्या व कोंबड्यांची शिकार करणाºया बिबट्याची परिसरातील गावांमध्ये दहशत पसरली आहे. ...