जिल्हाधिकाºयांद्वारे ५० टक्केपेक्षा अधिक रोवणी झाल्याची शासकीय टक्केवारी दाखविली जात आहे. परंतु प्रत्यक्षात ३० ते ३५ टक्केपेक्षा अधिक रोवणी झाली नाही. ...
लोकमत न्यूज नेटवर्कनिंबा (तेढा) : गोरेगाव तालुक्यातील तेढा गावपरिसरात नागरिक, ग्रामपंचायतचे पदाधिकारी व महिला बचत गटाच्या सहकार्याने अवैध दारू विक्री बंद करण्यात आली होती. मात्र काही दिवसानंतर परत अवैध दारु विक्री पुन्हा जोरात सुरू झाली आहे. यामुळे ...
लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा प्रशासनाकडून सरकारला खूश करण्यासाठी रोवणीचे वाढीव आकडे पाठविले जात आहे. यात मात्र गरीब शेतकºयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सरकारकडे रोवणीचे खरे आकडे पाठवावे अन्यथा हा प्रकार खपवून घेतला जाणार नाह ...
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्थानांतरणाला घेऊन धान्य बाजार अडत्या व्यापारी असोसिएशन व बाजार समिती प्रशासनात सुरू असलेल्या वादाला घेऊन शुक्रवारच्या सुनावणीत (दि.१८) पणन मंडळाने (पुणे) ३१ तारखेला सुनावणी ठेवली आहे. ...