लाईव्ह न्यूज :

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
मूर्त्यांना ‘फायनल टच’ - Marathi News | 'Final Touch' to the idols | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :मूर्त्यांना ‘फायनल टच’

मांगल्याची देवता गणरायांच्या स्थापनेला आता काही तासांचा अवधी उरला आहे. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांची धावपळ वाढली असून तयारी पूर्ण करण्यासाठी त्यांची लगबग सुरू आहे. ...

शिक्षकांना जुनी पेंशन योजना लागू करा - Marathi News | Implement the old pension scheme for teachers | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शिक्षकांना जुनी पेंशन योजना लागू करा

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांना शासनाने जुनी पेंशन योजना लागू करावी,.... ...

विकास कामातून निर्माण होणार रोजगाराच्या संधी - Marathi News | Employment opportunities will be created from the development work | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :विकास कामातून निर्माण होणार रोजगाराच्या संधी

विविध भागाचा विकास करण्यासाठी आणि शासनाकडून विकास कामे खेचून आणण्यासाठी लोकप्रतिनिधीकडे दूरदृष्टी असावी लागते. ...

शेतकºयांना हेक्टरी ३५ हजार रुपयांची आर्थिक मदत द्या - Marathi News | Give financial assistance of Rs. 35000 per hectare to the farmers | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शेतकºयांना हेक्टरी ३५ हजार रुपयांची आर्थिक मदत द्या

मागील पंधरा ते वीस दिवसांपासून पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील सर्व पिके धोक्यात आली आहेत. जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती आहे. ...

आॅनलाईन लिलाव सुरु - Marathi News | Online Auction started | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आॅनलाईन लिलाव सुरु

तालुक्यातील शेतकºयांना शेतमालाची योग्य किंमत मिळावी. शेतमाल विक्री करताना दलालांची मध्यस्थी बाजूला सारून..... ...

तालुक्यात दुष्काळ घोषित करा - Marathi News | Declare drought in the taluka | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :तालुक्यात दुष्काळ घोषित करा

तिरोडा तालुक्यामध्ये यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने शेतकºयांनी धानपिकाची रोवणी केली नाही. त्यामुळे संपूर्ण तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. ...

समितीत कार्यालय सुरू करा - Marathi News | Start the office in the committee | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :समितीत कार्यालय सुरू करा

अर्जुनी-मोरगाव येथे उपविभागीय कार्यालय मंजूर होऊनही सध्या तहसील कार्यालयातूनच कामकाज सुरु आहे. ...

एक लाख हेक्टरमधील धानपिके धोक्यात - Marathi News | Dhanapeka threatens one lakh hectares | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :एक लाख हेक्टरमधील धानपिके धोक्यात

मागील वीस दिवसांपासून पावसाने पाठ फिरविल्याने जिल्ह्यातील एक लाख हेक्टरमधील धानपिके धोक्यात आली आहे. ...

बँक कर्मचाºयांची निदर्शने - Marathi News | Bank employees' demonstrations | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बँक कर्मचाºयांची निदर्शने

युनायटेड फोरम बँक युनियनच्या जिल्हा शाखेच्यावतीने ग्राहक विरोधी बँकिंग धोरण व वाढीव सेवा शुल्काचा विरोध करीत आपल्या मागण्यांसाठी बँक कर्मचाºयांनी मंगळवारी (दि.२२) एक दिवसीय संप पुकारला. ...